सकाळी उठल्या बरोबर बोला हे 2 शब्द… होतील सगळ्या इच्छा पूर्ण…

0
549

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्ही हे शब्द बोलू शकता. त्यासाठी स्नान करण्याची वाट पाहिली नाही तरी चालेल. अगदी उठल्यावर स्वतःच्या हाताचे दर्शन घेऊन, आपण ईश्वराचे आभार मानतो की, या सकाळी आपण जीवंत आहोत व अजून एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे. त्यावेळी तुम्ही या शब्दांचा उच्चार करा. मित्रांनो यामुळे आपली वाणी शुद्ध होते. सकारात्मक विचारांच्या लहरी निर्माण होतात व सर्व काही मंगल भासू लागते.

मित्रांनो आपली सकाळ कशी सुरू होते, त्यावर बरेच काही अवलंबून असते. जर आपली सकाळ प्रसन्न झाली तर संपूर्ण दिवस चांगला, मजेत जातो. जर सकाळी सकाळी कटक ट झाली तर दिवसभर मूड ऑ फ होतो. त्यामुळे सकाळ ही प्रसन्न झालीच पाहिजे तेंव्हाच तुमचा दिवस चांगला जाईल व तुम्ही तुमची कामे नीट, व्यवस्थित करू शकाल.

जे शिव भक्त आहेत, शंकराची पूजा करतात त्यांच्यासाठी हा आजचा आपला हा मंत्र वरदानच आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत कोणीही या मंत्राचा जप वेगवेगळ्या कारणांसाठी करू शकता. ज्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, संतान प्राप्ती मध्ये बाधा येतात, अशा लोकांनी हा मंत्र जप उठल्यापासून ते रात्रीपर्यंत सतत करू शकता.

निरो गी जीवनासाठी आजचा हा मंत्र लाभकारक आहे, ज्यांना सतत आजा राचा त्रास आहे, ज्यांच्या घरी सतत क्ले श, भांडण होतात त्यांनी हा मंत्र जपल्याने घरात सुख व शांती येते. नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी, आपल्या शत्रूंचा ना श व्हावा, आपल्याला मोठा धनलाभ व्हावा अशा अनेकानेक इच्छा पूर्तीसाठी आपण नक्कीच भोलेनाथ, शंभो शिवाला प्रसन्न करून घेऊ शकता.

मित्रांनो हा मंत्र जप करताना आपल्या मनातील भावना शुद्ध हवी व श्रद्धा पूर्ण हवी तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तो मंत्र आहे
I l ॐ जूं स माम् पालय पालय स: जूं ॐ l l
जर तुम्हाला दीर्घायु ष्यासाठी प्रार्थना करायची इच्छा असेल तर ती पूर्ण होते, हा मंत्र भगवान शंकर शंभोला प्रसन्न करण्यासाठी आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा या मंत्र जपाने पूर्ण होतात.

मित्रांनो तुमच्या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करण्याची ताकद या मंत्रा मध्ये आहे. तुमच्या मार्गातील सर्व अडचणी, दोष, बाधा दूर होतील, सकारात्मक लहरी शरीरात कार्यरत राहतील. तुमच्यात नेहमी उत्साह भरेल व तुमच्या जीवनात असणाऱ्या अडचणींवर मात करण्याचं बळ भगवान भोलेनाथ आपल्याला नक्कीच देतील. भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी हा मंत्रजप केला जातो व त्यासाठी कोणतीही विशेष पूजा अथवा विधी लागत नाही तर फक्त शुद्ध भावनेने व श्रद्धेने केल्यास मंत्र फल प्राप्त होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here