उद्याचा सोमवार या राशिंसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी… हर हर महादेव…

0
389

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून मनुष्यच्या जीवनात अनेक चढ उतार पहावयास मिळतात. दुःख आणि संघर्षाचा सामना करत करत अनेक अपमान आणि अपयश पचवून यश प्राप्तीच्या शोधात आपण जगत असतो.

मनुष्य जीवन हे क्षणभंगुर असले तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवा संघर्ष मनुष्याच्या वाट्याला येत असतो. असे जरी असले तरी ज्योतिषानुसार परिस्थिती मध्ये वेळोवेळी बदल घडून येत असतो.

बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे. रोज उगवता सूर्य मनुष्याला जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा देत असतो.

अनुकूल ग्रहदशा आणि ईश्वराची कृपा प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.

मनुष्याच्या जीवनात खूप मोठे सकरात्मक परिवर्तन घडून यायला सुरवात होते. आज मध्य रात्री पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होणार आहे.

आता इथून येणाऱ्या पुढच्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपले मनोरथ पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक दशा आता समाप्त होणार आहे.

इथून पुढे भागोद्याची सुरवात होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे. दुःख आणि अपयशाचा काळ संपून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.

भाग्याची साथ आणि भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे जगण्यात आनंद निर्माण होणार आहे. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर माघ कृष्ण पक्ष पूर्वआशाढा नक्षत्र दिनांक 8 मार्च रोजी सोमवार लागत आहे.

सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. आज मध्य रात्री नंतर या काही खास राशींवर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून आपल्या भाग्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे.

आपल्या जीवनात येणारी संकटे, बाधा दूर होऊन यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.कार्यक्षेत्रात धन प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. यश प्राप्तीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार असून करियर मध्ये घेतलेली मेहनत फ़ळाला येणार आहे.

भविष्याविषयी आपण योजलेल्या योजना सफल ठरणार आहेत. उद्योग व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. कष्टाला फळ प्राप्त होणार असून आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे.

भगवान भोलेनाथांवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळात वाईट किंवा चुकीच्या कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

व्यसनांपासून दूर राहून मनापासून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक आणि धनु रास.

तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here