गुपचूप इथे लावा मोहरीच्या तेलाचा एक दिवा… तुमचे घराचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा…

0
612

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपलं स्वतःच एक घर असावे. त्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात पण काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे होत नाहीत. कारण त्याच्या मागे सतत काहीतरी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे तुमचे घर होण्यास विलंब लागतो. मित्रांनो तुम्ही जर आपला आजचा हा एक सोपा उपाय केला तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की मदत होईल.

प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याच्या स्वतःच्या मालकीचं घर असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न सुद्धा करतो. आपण घर बांधण्याचे स्वप्न पाहतो मात्र त्यामध्ये अनेक समस्या येतात, सगळ्यात मोठा प्रॉ ब्ले म असतो पैशांचा. काही कुटुंबामध्ये काही वाद चालू असतात, त्यामुळे  घर बांधणं शक्य होत नाही.

मित्रांनो या समस्यांवर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत. आपण कोणत्याही रविवारी आपल्या आसपासच्या लाल रंगाच्या गायीला गुळ चारावा. तुमच्या भागामध्ये लाल रंगाची गाय नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईस हा गुळाचा खडा चारु शकता. त्यानंतर आपण गोमातेस प्रार्थना करावी, हे गोमाते आम्ही घर बांधण्यास  शुभारंभ करत आहोत, आमचे घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे.

मित्रांनो आपले घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपला मंगळ प्रबळ असणे आवश्यक असते. मंगळ ग्रह जर दुर्बल असेल तर घर  बांधण्यामध्ये अनेक अडचणी येतात म्हणून मंगळग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंना फार महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे  आपल्या भावा-बहिणीचे जर पटत नसेल तर त्यासाठी आपल्या भावा-बहिणींना एखादी लाल रंगाची मिठाई  खाऊ घालावी त्याने काही दिवसातच तुमचे बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील.

घराचे स्वप्न होण्यासाठी आपण एखाद्या लाल कापडामध्ये मसूर डाळ बांधून ती दा न करायची आहे. हिंदू धर्मामध्ये दानध र्म केल्याने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते तर आपण आपलं घर बांधण्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. हे दा न कोणत्याही मंदिरामध्ये करू शकतो किंवा एखाद्या गरिबाला देऊ शकता किंवा भिका रीला दा न करू शकता.

मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण नित्यनियमाने  मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. पण हा दिवा घेताना मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून हा दिवा लावायचा आहे. आपण देव पूजा करतो अगदी त्याच वेळी हा दिवा पण प्रज्वलित करा आणि देवाकडे घरासाठी प्रार्थना करायची आहे. दिव्यातील तेल संपून जाईल त्यावेळी त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे. असे उपाय केल्यास तुम्हाला लवकरच तुमचे घर पूर्णत्वास गेलेले दिसेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here