फक्त या झाडाचा 1 तुकडा टाचदुखी, गुडघेदुखी , थकवा, दबलेली नस, पायात गोळे कायमचे बंद

0
354

नमस्कार मित्रानो

मित्रानो आपल्या आसपास असंख्य वनस्पती आहेत, या वनस्पतींच्या मदतीने आपल्या शरीरातील असंख्य असे दुर्धर आजार पूर्णतः बरे करण्यासाठी फायदा होतो . अशा या वनस्पती पैकीच एक वनस्पती आहे जिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या वनस्पतीच्या मदतीने आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक तर मिळतातच परंतु आपल्या शरीरात साठून राहिलेली जी असंख्य प्रकारची जुनी घाण आहे किंवा ज्या व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या आहे ती पूर्णतः कमी होते.

ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी तुमचे सकाळी उठल्याबरोबर पोट दोनच मिनिटांत साफ होत. यासोबतच या वनस्पतीच्या मदतीने कसल्याही प्रकारची सांधेदुखी , सांध्यांला सूज असणे, सांध्यांत गुडघ्यात कट कट आवाज येत असेल, पाठ दुखी कमरेचा त्रास असेल , हाता पायांना मुंग्या येत असतील , असे असंख्य प्रकारचे आजार ही वनस्पती नष्ट करते.

मित्रानो ज्यांना गुडघेदुखी आहे, टाच दुखी त्या ठिकाणी लावण्यासाठी घरातील एक पदार्थ वापरायचा आहे, तो पदार्थ म्हणजे गाईचं तूप . मित्रानो गायीचं तुप म्हणजे ज्या गाईला खांदा आहे अशा गाईचं तूप वापरायचा आहे.

हे तूप सकाळी 15 मिनिटे मालिश करून लावायचा आहे आणि संध्याकाळी पंधरा मिनिट मालिश करून लावायचा आहे , असं दोन वेळेस दिवसातून करायच आहे .

जो दुसरा उपाय आहे तो सकाळी उठल्याबरोबर एक वेळेस करायचा आहे. याचा वापर करत असताना पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे आहे. चिंचेचे पदार्थ म्हणजे आंबट पदार्थ, खारट पदार्थ आपणास अजिबात वापरायचे नाहीत . तूरडाळ असेल ती सुद्धा या दरम्यान वापरायची नाही. असे हे पथ्य पाळून आजचा उपाय आपणास करायचा आहे.

या उपायासाठी ज्या वनस्पतीचा उपयोग करायचा आहे ती वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे. या वनस्पतीचा प्रत्येक अंग आयुर्वेदामध्ये अत्यंत फायदेशीर मानला जातो. या वनस्पतीपासून तेल मिळतं, सालीमध्ये असंख्य प्रकारचे औषध असतात, फुलांपासून अर्क बनवला जातो तो पोटाच्या सर्व तक्रारी वर अत्यंत फायदेशीर ठरतो.

ही वनस्पती आहे मोहाचे झाड. मित्रानो मोहाचे झाड अत्यंत फायदेशीर मानलं जात. आजचा उपाय करण्यासाठी या वनस्पतीच्या सालीचा उपयोग आपणास करायचा आहे.

झाडाची साल काढत असताना लक्षात ठेवा की या झाडाच्या सालीचा रंग लाल आहे, त्यामुळे अंगावर कोणताही कपडा असेल त्यावर त्याचे डाग पडतात जे लवकर निघत नाहीत म्हणून साल काढत असताना काळजी घ्या.

ही साल काढून घेतल्यानंतर तुम्ही वाळवून घेऊ शकता किंवा जी ओली साल आहे ती घरी आणल्या आणल्या वापरू शकता. याचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. अशी साल घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपणास चार कप पाणी एका टोपात घ्यायच आहे.

त्यानंतर त्या पाण्यात 10 ग्राम वाळलेली साल टाकायची आहे. साधारणतः या पाण्यामध्ये टाकलेलं चार कप पाणी आहे ते एक कप पाणी शिल्लक राहीपर्यंत आपणास पाणी उकळून घ्यायच आहे.

उकळून घेतल्यानंतर गाळणीच्या मदतीने हे मिश्रण सर्व गाळून घ्या. त्यानंतर हा जो काढा तयार होईल हा काढा आपणास सकाळी उठल्याबरोबर घ्यायचा आहे. हा काढा घेतल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासापर्यंत कोणताही पदार्थ खायचा नाही.

हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुम्हाला नक्कीच रिझल्ट पाहायला मिळेल. पाच दिवसानंतर तुम्हाला 100% रिझल्ट दिसून येईल. 5 ते 11 दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे . यामुळे खूप फरक जाणवेल.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here