नमस्कार मित्रांनो,
बदलती जीवनशैली, आरोग्य, आहारातील बदल तसेच दररोजचा खुप ताणत णाव आणि हवेतील प्रदूषण यामुळे आपल्या संपूर्ण आरो ग्यावर त्याचा परिणाम दिसुन येतो. मात्र, याचा परिणाम केसांवर अतिप्रमाणात दिसुन येतो. त्यामुळे केस ग ळणे, केस तु टणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, अशा जास्त ग ळणाऱ्या केसांवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते.
केस ग ळती किंवा अकाली पांढरे होणं तसेच खुप पातळ होणे व केसांची वाढ थांबणे या सर्व समस्यावर एक आयुर्वेदीक घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्याने केसांची वाढ, केसांना फाटे फु टणे या समस्या नष्ट होतात.
या घरगुती उपायासाठी आपल्याला मेथीदाणे लागणार आहेत. एक चमचा मेथीदाणे घेऊन ते मिक्सर मधून बारीक वाटून घेऊन याची पावडर करावी. ही मेथीची पावडर उकळून घेऊन त्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकावीत. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुऊन त्यामध्ये टाकावीत. मेथीदाण्यामध्ये प्रो टि न्स, फा य बर आणि पो टॅ शियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणूनच मेथीदाणे आपल्या केसांना फायदेशीर असतात.
कडूलिंबामुळे केसांमधील कोंडा, फं गल इ न्फे क्शन, खा ज येणे या समस्या दूर होऊन यामुळे केस मजबूत होतात व केसांची वाढ देखील. हे तयार झालेले पाणी आपल्या केसांच्या लांबीनुसार दोन वाटीत काढुन घ्या त्यातील एका वाटीमध्ये एक चमचा एरंडेल तेल टाकायचे आहे.
मित्रांनो एरंडेल तेलामुळे केसांचा रंग टिकून राहतो तसेच केसांना मजबूत बनवण्यास मदत करते. हे तेल उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तेलाचा वापर केला तरी चालेल. दुसऱ्या वाटीतील पाण्यामध्ये शॅम्पू टाकायचा आहे. तुम्ही कोणत्याही शॅम्पूचा वापर करू शकता किंवा शिकेकाई पावडरही वापरु शकता.
हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि ज्या वेळेस तुम्हाला केसांना लावायचे आहे त्या वेळेस हे मिश्रण केसांच्या टोकापर्यंत केसांना म साज करायचे आहे.
शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण केसांना लावावे परंतु जर सकाळी लावणार असाल तर अंघोळीच्या आधी 2 तास लावावे. यामुळे केस धुताना याप्रमाणे शॅम्पू यामध्ये मिक्स करून याच पाण्याने केस धुवायचे आहेत आणि केस धुताना पाणी जास्त कडक घेऊ नये त्यासाठी कोमट पाण्याच्या वापर करावा.
जास्त गरम पाणी घेतल्यामुळे ट क्क ल पडण्याची शक्यता असते. हा उपाय 2 आठवडे करावे त्यानंतर केसाच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होईल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.