नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामी म्हणतात कि दूध आणि मध मिक्स करून शिंपडा इथे. फक्त 3 मिनिटांत चमत्कार दिसेल तुमच्या मनात जे आहे ते सर्व तुम्हाला मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्व सुख, सर्व जीवनउपयोगी साधने मिळवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे.
मन अशांत असल्यास पावलोपावली अडथळे येतात. मित्रानो आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक ताण वाढवत असतात. पण यावर काही सोप्पे उपाय केले कि मानसिक ताण व मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात.
आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नाहीशी होणार आहे. तसेच मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक विचार यायला सुरवात होणार आहे.
मित्रांनो मानसिक शांतात हवी आहे म्हणून कधीही आपले घर एकांतात बनवू नका. घराजवळ नेहमी वर्दळ असावी. घर नेहमी स्वच्छ व टापटीप असावं. कुटुंबातील सदस्यांशी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलावं.
मित्रांनो घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूस ओम आणि स्वस्तिकाची चिन्ह बनवा. सकाळ, संध्याकाळ घरात कार्यक्षेत्रात उदबत्ती लावा. दररोज गायत्री मंत्राचा जप करा. स्वामी नामाचा जप करा.
सकाळी लवकर उठून स्नान करून वडीलधाऱ्या व्यक्तींचा पाया पडून आशीर्वाद घ्या. मित्रांनो कौटुंबिक समस्येमुळे मन अशांत असल्यास एका मातीच्या भांड्यात कच्च दूध आणि मध मिसळून घराच्या मुख्य दारावर शिंपडा.
मित्रानो घरात कधीही कोळ्याचे जाळे बनू देऊ नका. यामुळे मानसिक ताण वाढतो. स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार होऊ देऊ नका. झोपण्यापूर्वी पलंगाची स्वछता करा.
मित्रांनो झोपण्याच्या खोलीत कधीही पाय दाराकडे करून झोपू नये. झोपताना उशाला, पलंगाखाली चपला किंवा जोडे ठेवू नका. झोपण्याच्या खोलीत विस्तव, मादक पदार्थ ठेवू नका.
या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करा. तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तुमची भरभराट व्हायला सुरवात होईल. नक्कीच स्वामी तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.