नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो कालच शुक्राचे राशी परिवर्तन झाले असून ज्योतिषगणना आणि पंचांगानुसार हा महिना या चार राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात या चार राशींना अनेक क्षेत्रात शुभ परिणाम दिसून येणार आहेत.
या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरत आहेत. ग्रहनक्षत्राची बदलती चाल आणि ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. या काळात आपल्याला भाग्याची भरपूरसाथ लाभणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता शनिदेवाच्या कृपेने समाप्त होणार असून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
आपल्या जीवनात कार्यसिद्धी योग बनत आहेत. ज्या कामांना हात लावाल त्या कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे.
मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. आपली बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार असून बिघडलेली कामे पुन्हा बनण्यास सुरवात होणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येतील.
आपल्या मनात असणारी भय भीतीची भावना आता दूर होणार असून आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
मेष रास
मेष राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. आपल्या जीवनातील वाईट काळाचा अंत होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे. या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. कमाई मध्ये वाढ होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय शुभ परिणाम दिसून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील.
तूळ रास
तूळ राशीसाठी हा महिना अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. माता लक्ष्मीचा वरद हस्त आपल्या पाठीशी राहणार असून भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. ग्रहनक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. या काळात प्रेम विवाह जमून येण्याचे योग आहेत.
हा काळ आपल्या मनाला दिलासा देणारा काळ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील लोकांचा हवा तसा संयोग आपल्याला मिळणार नसला तरी आपली प्रगती मात्र निश्चित आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपले प्रेमसंबंध मजबूत बनतील.
वृश्चिक रास
तुमच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असून ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. लोकांची मदत करण्यात पुढाकार घेणार आहात. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
व्यापारी वर्गासाठी हा काळ बऱ्यापैकी राहणार असून व्यापारातून लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुख समृद्धीची बहार येणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत. आपण बनवलेल्या योजना हळू हळू पूर्ण होणार आहेत. या काळात केलेली मेहनत फळाला येणार असून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत.
नोकरीच्या क्षेत्रामध्ये कामाचा व्याप वाढू शकतो. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चाचे प्रमाण मात्र वाढू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन सुखी होणार आहे.
अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.