आज रात्री 11 ते 1 या वेळेत फक्त 2 मिनिटे म्हणा हा गुप्त मंत्र… आयुष्य बदलून जाईल…

0
329

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सर्वानाच जीवनात भरपूर पैसे, सुखसोयी हव्या असतात, त्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात. धनाची देवता माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर तेव्हाच प्रसन्न होते, जेव्हा तिला आपण प्रसन्न करून घेऊ, तिची मनोभावे प्रार्थना करू व तिची पूजा करू, त्यासाठी आपल्या शास्त्रात काही उपाय, मंत्रजप सांगितले आहेत ते केल्यास आपल्याला बराच लाभ मिळतो.

माता लक्ष्मीचा गुप्तमंत्र जो जपल्याने आपलं भाग्य उजळत, आपलं नशीब आपल्या कामात साथ देतं, यश देतं. माता लक्ष्मी आपल्या जीवनात सुख, ऐश्वर्य घरून येते, आपल्या घरी तिचा सदैव वास राहतो.

मित्रांनो हा मंत्र आपली सुरक्षा करतो, आपल्या घरातील धनाची रक्षा करतो तसेच धनाचे अनेक स्रोत आपल्या समोर उभे करतो. घरी पैसा इतका येतो की सांभाळताना थकून जाल.

हा मंत्र तुमची शक्ती वाढवतो, शक्य असल्यास हा मंत्र तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 11 ते 1 या दरम्यान म्हणा. या मंत्रात खरंच खूप ताकद आहे. या माता लक्ष्मीच्या मंत्राचे फारच महात्म्य सांगितले जाते.

यामागे याची महती अशी की हा मंत्र सर्वप्रथम वशिष्ठ ऋषींना प्राप्त झाला. त्यानंतर शिवभक्त रावणाला प्राप्त झाला. असेही सांगितले जाते की या सिद्ध मंत्र जपाने रावणाने सोन्याची लंका उभारली, इतकी माता लक्ष्मी ची कृपा बरसते.

मित्रांनो हा मंत्र ऋषी वशिष्ठ यांनी राजा दशरथ ला दिला होता, ज्यामुळे अयोध्या इतकी सुखी व संपन्न होती. हा बीजमंत्र खूपच चमत्कारिक आहे. यासाठी आपल्याला तो  रोज कोणत्याही दिवशी बोलायचा आहे. तसेच धनाची देवता कुबेर देखील या मंत्राने उत्तरोत्तर धनाचे स्वामी राहिले आहेत.

हा मंत्र इतका सामर्थ्यवान आहे कारण यामध्ये एकूण 5 बीजमंत्र सामावलेले आहेत. त्यामुळे या मंत्राचा कमीतकमी 5 किंवा 108 आणि जास्तीत जास्त कितीही वेळा बोलू शकता.

माता लक्ष्मी जास्तीत जास्त कृपा बरसण्यासाठी तिचे पूजन तुम्ही भगवान विष्णूंसोबत करावे. ज्यामुळे तुम्ही धनाने बलवान बनाल. जे कपटी, धूर्त असतात त्यांना कधीही मातेचा आशीर्वाद मिळत नाही, मिळते ती फक्त अवकृपा होय.

|| ॐ श्रीं ह्रीं क्लीं एं कमलवासिनेय स्वाहा ||

मित्रांनो वरील पवित्र मंत्राचा जप शक्य तितका जास्त करावा. हा मंत्र जप करताना आपली बसण्याची जागा स्वच्छ असावी. अंथरुणावर बसून म्हणू नये. तसेच तुम्ही हा मंत्रजप देव्हाऱ्यासमोर बसून देखील करू शकता.

या सिद्धमंत्राने 5 बीज मंत्र सामावून घेतले आहेत, त्यामुळे बराच सामर्थ्यशाली आहे, तसेच या मंत्राचा जप तुम्ही केल्यास तुमची भय, चिंता, दुःख, दारिद्र्य यांच्यातून मुक्तता होईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here