नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्य जीवन हे आशेवर आधिरीत असून रोज एक नवीन आशा आपल्याला जगण्याची प्रेरणा देत असते. जी कामे आज पूर्ण झाली नाहीत ती उद्या पूर्ण होतील. रोज उगवता सूर्य आशेची एक नवी किरण घेऊन येतो.
जीवनात अनेक संघर्ष आणि दुःख भोगल्यानंतर अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत असताना अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरवात होते कि तिथूनच मनुष्याच्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त व्हायला सुरवात होते.
जीवनातील दुःख आणि संघर्षाचा काळ संपून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होते आणि जीवनात खूप मोठे परिवर्तन घडून येण्यास सुरवात होते. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
या काळात मार्च महिन्यापासून आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. मार्च महिन्यापासून येणारा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.
मार्च पासून आपल्या स्वप्नांना एक नवी पालवी फुटणार असून एका नव्या ध्येय प्राप्तीची ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. नव्या आशा आणि नव्या इच्छा घेऊन नव्या कामांची सुरवात करणार आहात.
आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ होणार असून आपल्या कर्तुत्वाला संधी प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. भविष्याविषयी आपल्या मनात असणारे भय भीतीचे दडपण दूर होऊन आत्मविश्वास वाढणार आहे.
हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे त्यामुळे अवघड वाटणारी कामे देखील सहज सोप्पी वाटू लागतील. कधी काळी अशक्य वाटणारी कामे सहज शक्य करून दाखवणार आहात.
येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. मित्रांनो मार्च महिन्यात बनत असलेली ग्रह दशा, ग्रहांचे राशांतरे, ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्रात होणारे बदल या भाग्यशाली राशींसाठी अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे.
कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. या काळात प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहेत. आपल्या यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.
ग्रह नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर पडणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यास सुरवात होणार आहे. सामाजिक संबंधांत चांगली सुधारणा घडून येईल. समाजात मान सन्मान व प्राप्तीचे योग बनत आहेत.
मित्र मंडळी आणि नात्यांमध्ये आपला मान वाढणार आहे. करियर मध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपण कधी विचार सुद्धा केला नसेल एवढी मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.
सुख समृद्धी आणि वैभवाने आपले जीवन बहरून येण्यास सुरवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत चालू असणारे प्रयत्न आता फळाला येतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ आणि मकर राशी.
तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.