नमस्कार मित्रांनो,
ऍ क्ट्रे स मलायका अरोरा तिच्या सिनेमांपेक्षा आणि कामापेक्षा आपल्या जि म आणि फि ट नेसमुळे चाहत्यांना वे ड करते आहे.
मलायकाचे जि म मध्ये व र्क आ ऊ ट करतानाचे व्हि डि ओ देखील सो श ल मीडि यावर व्हायरल होत असतात. मलायकाच्या व र्क आ ऊटमुळे ती कायमच चाहत्यांच्या चर्चेत राहिली आहे. मलायकाने अलीकडेच एक स्पे शल पो स्ट करत आपल्या चाहत्यांना एक मजेदार किस्सा सांगितला आहे.
मलायका अरोरा ने आपल्या इं स्टा ग्राम अका ऊंट वर एक स्टो री शेअर करत एक मजेदार गोष्ट सांगितली आहे.
मलायका म्हणाली सांगितलं की, कोरो ना व्हॅ क्सी न घेतल्यानंतर घरी येणाऱ्या प्रत्येकाला ती एक मजेदार किस्सा सांगत होती.
मलायकाने लिहलं आहे की आधी ती तिच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला सांगायची की तिच्या कुत्र्याला ल स दिलेली आहे. पण आता तिच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला ती सांगते की तिने ल स घेतली आहे.
तिने आणखी एक किस्सा सांगितला आहे. मलायका सांगते की ती एकदा रेस्टॉ रंटच्या बाथ रूम मध्ये गेली. तिने दरवाजा उघडला. पायाने टॉय लेट सी ट उघडली.
तिने टि शू च्या मदतीने पाण्याचा वापर केला. हात धुवून हाताच्या कोपऱ्याने दरवाजा बंद केला. आणि ती टेबल वर आली. पण जेव्हा ती आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ति पॅ न्ट घालायलाच विसरली आहे.
अलीकडेच अमृता अरोरा च्या घरी पा र्टी होती. त्या पा र्टीत मलायका आणि अर्जुन कपूर दोघे आलेले. सर्वांचे लक्ष साहजिकच दोघांवर होते.
रे ड सू ट आणि ब्लॅ क जॅ केट मध्ये मलायका हॉ ट दिसत होती.
मित्रांनो अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित नवीन गोष्टी वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.