नमस्कार मित्रानो
मित्रानो योग जमून आले कि नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट काळाचे दिवस असुद्या परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.
मकर संक्रांती पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे.
आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. यावेळी सूर्यदेव १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत.
मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच संघर्षमयी ठरला असेल. मागील काळात आपल्याला अनेक दुःख , यातना भोगाव्या लागल्या असतील. अनेक संकटांचा सामना देखील करावा लागला असणार , पण आता परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. कार्यक्षेत्रातील अनेक कामांना गती प्राप्त होणार आहे.
हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी तिळगूळाचे वाटप केले जाते. खास करुन स्त्रियांसाठी हा सण विशेष महत्त्वपुर्ण मानला जातो. पौष महिन्यात येणारी संक्रांत अतिशय आनंद देऊन जाणारी असते.
या दिवशी सुर्याचे मकर राशीत गोचर होणार आहे त्यामुळे ज्योतिष्यानुसार हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा काळ या काही खास राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
मित्रानो भगवान सुर्यदेव हे ग्रहांचे राजा असून ते उर्जेचे कारक मानले जातात. ते मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा जीवनातील दुःख दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही.
सुर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशींसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , सिंह , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.