महिलांनी अशाप्रकारे अंघोळ केल्यास घरात येते दरिद्री.. चाणक्य नीती

0
222

नमस्कार मित्रानो

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र अनुसार आचार्य चाणक्य म्हणतात की, जर घरातील महिला अशा प्रकारे आंघोळ करत असेल तर ती घराला गरीब आणि बरबाद करते.

होय, भगवदगीता आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृष्ण वाणी मध्ये देखील या गोष्टींचा उल्लेख आढळतो की, जर या पद्धतीने स्त्री अंघोळ करत असेल तर ती आपल्या पतीला कंगाल करते.

जर तुमच्या घरातील महिलादेखील अशी चूक करत असतील तर आपण आजची ही माहिती शेवटपर्यंत नीट वाचा. तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे सच्चे भक्त असाल तर मनामध्ये त्यांचे स्मरण कायम ठेवावे.

भगवान श्रीकृष्ण तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतील. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह बनलेले असते. वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर तुमचे स्नानगृह असेल तर ते घर कधीही गरीब राहत नाही.

अनेक घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार स्नानगृह बनवले जाते परंतु त्या घरातील महिलांचे स्नान करण्याची पद्धत अशी असते की त्यामुळे घरामध्ये येऊ शकते दरिद्रता. ते चुकीचे आहे. त्यामुळे त्या घरातील महालक्ष्मी रुसून निघून जाते.

हिंदूधर्म शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगतं की, जी महिला निर्वस्त्र होऊन स्नान करते म्हणजे अंगावरती कोणताही कपडा न ठेवता स्नान करत असेल तर त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते.

होय मित्रांनो आपले अंतर्वस्त्र घालूनच स्त्री ने स्नान केले पाहिजे. आपले प्रायव्हेट पार्ट झाकूनच आंघोळ केली पाहिजे. निर्वस्त्र होऊन स्त्रीने अंघोळ केले असता ते महापाप मानले जाते.

असं जर तुमच्या घरात होत असेल तर ती स्त्री तुमचं घर गरीब आणि बरबाद करत आहे. असं काम महिलांनी चुकूनही करू नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here