नमस्कार मित्रांनो,
आपलं आरो ग्य चांगले ठेवणे हे सध्याच्या काळात खुप गरजेचे आहे. जर आपले आरो ग्य बिघडले तर आपण प्रथम आयुर्वेदिक औष धांवर भर दिली पाहिजे. कारण ते आपल्या शरीरासाठी हानिका रक नसतात.
जर आपली दबलेली, आखडलेली नस किंवा पाठदुःखी , कंबरदुखी, टाचदुःखी यासारखे आ जार असतील तर काही आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत ते आपण घरीच करू शकतो त्याने अपाय होणार नाहीत.
मित्रांनो आपल्याला फक्त तीन घटक या उपायासाठी लागणार आहे. हे घटक आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात, पण त्यासाठी हा उपाय योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.
या उपायांसाठी पहिला घटक जो लागणार आहे तो म्हणजे ताजी कोरफड किंवा त्याचे जेलही वापरू शकता. कोरफड ही आयुर्वेदातील सर्व गुण असलेला घटक आहे. याच्या वापराने आयुर्वेदातील इतर घटकांची क्षमता वाढविण्यासाठी मदत होते.
कोरफड हे शरीराला मुलायम बनवण्याचे कार्य करते. या जेलमध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे. कारण हळदीने सु ज कमी होण्यास मदत होते. तसेच नसा मोकळ्या करण्यासाठी महत्त्वाचा घटक हा हळद आहे.
त्यानंतर यामध्ये तिसरा आणि अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे रगत रोडा किंवा रक्त रोहिडा. हा घटक आपल्याला कुठेही आयुर्वेदिक दुकानात मिळु शकतो.
मित्रांनो या रगतरोडामुळे नसेतील ब्लॉ क्स मोकळे होण्यास मदत होते. या सर्वांना कोरफडीच्या जेल मध्ये मिक्स करून घ्या. तसेच आपल्याला एक चुंबकाची गरज आहे कारण सर्वात जास्त प्रमाणात मानवी शरीरात लो हाचे प्रमाण आहे. त्यांमुळे या चुंब कत्व मुळे हे लो ह ओढले जाते.
तयार झालेली ही पेस्ट तुमच्या शरीराच्या कोणत्याही दु खत असलेल्या भागावर लावायची आहे. त्यावर या चुंब काने हळूवार मालिश करायची आहे.
मित्रांनो पाठ दुखत असेल तर वरून खाली या चुंबकाने मालिश करायची आहे. हात असेल, गुडघा असेल, टाच असेल यावर त्याने हळूवार मालीश करून घ्यायची आहे. यांनी तुमच्या रक्तातील गाठी निघून जाण्यास मदत होईल. परिणामी त्रास कमी होतो.
हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही.
मित्रांनो जर तुम्हाला टाच दुःखीचा त्रास असेल तर तुम्ही 11 दिवसानंतर एखाद्या मोठया भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात कापूर आणि लिंबु मिक्स करून टाकून त्यात पाय ठेवा, हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे. त्यामुळे तुमच्या टाचेला आराम मिळेल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.