नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो माधुरी दीक्षित बद्दल तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. कारण तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आजवर एवढं काही मिळवलं आहे. जेव्हा माधुरी पिक्चर मध्ये कामे करायची तेव्हा एकाचढ एक हिट फिल्म तिने दिल्या.
बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत माधुरीने काम केले आहे. माधुरीने तिच्या करियरची सुरवात 1988 मध्ये फिल्म अबोध ने केली. तिच्या अदाकारी मुळे माधुरी टॉपच्या एक्टरेस मध्ये शामिल झाली.

माधुरीच्या सौंदर्याचा प्रत्येकजण आजही दिवाना आहे. आज आम्ही तुमहाला माधुरी दीक्षितच्या मुलांबद्दल सांगणार आहोत. तुम्ही आजवर खूपच कमी त्यांना पाहिले असावे.

मित्रानो माधुरीने 17 ऑक्टोबर 1999 मध्ये अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेने सोबत लग्न केले. त्यानंतर माधुरी करोडो फॅन्सना सोडून अमेरिकेला निघून गेली. मित्रांनो माधुरी नेने आणि श्रीराम नेने यांना दोन मुले आहेत.

त्यातील मोठ्याच नाव एरीन नेने आहे आणि छोट्याच नाव रायन नेने आहे. माधुरीचे दोन्ही मुले खूपच सुंदर आहेत. दोन्ही मुले अमेरिकेतील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.
आता तिच्या फॅन्सना हे प्रश्न पडले आहेत कि दोन्ही मुले फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण करणार कि नाही? तुमचं या बद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा.