घराजवळ हे झाड लावले तर भिकारी सुद्धा बनेल करोडपती…

0
625

नमस्कार मित्रांनो,

आपल्या आयुष्यात झाडांचे महत्व हे खूप आहे. झाडांचा ऑ क्सि जन सोडून इतरही प्रकारात त्याचा उपयोग होतो. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या अंगणातील वृक्षवेलींचा आपल्यावर परिणाम होत असतो.

मित्रांनो त्यामुळे आपल्या अंगणात कोणती झाडे  लावायला हवीत हे माहीत असणे गरजेचे आहे. हे एक झाड जर आपण आपल्या घराजवळ लावले तर आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील.

आजकाल आपण हे पाहतोय की आपल्या प्रगतीवर जळणारे आजूबाजूला भरपूर असे लोक आहेत. आणि त्यामुळे जर अशा प्रकारची काळीजादू जर आपल्या घरावर झाली, तर आपण कितीही मेहनत केली तर ती उपयोगाची ठरत नाही.

मित्रांनो घरात पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कर णी बा धेपासून  आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते.

जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर हे झाड खुप महत्वाचे आहे.

मित्रांनो असे म्हणतात की हे झाड प्रथमेश म्हणजेच गणपती बाप्पाचे  स्वरूप आहे. हे झाड म्हणजे पांढरी रुई.

आपल्या सर्व प्रकारच्या दुःखांपासून, कष्टापासून हे झाड तुमची सुरक्षा करते. हे झाड तुमच्या जीवनातील समस्या दुर करते. जर पती -पत्नी मध्ये वा द असतील, मुलगा आणि वडील यांचे पटत नसेल तर हे वा द शमविण्याचे काम हे झाड करत असते.

मित्रांनो हिंदुधर्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण या झाडाची जर सलग 11 वर्षे  पूजा केली तर या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पा अवतरीत होतात.

मित्रांनो ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचे अस्तित्व आहे त्या घराकडे वाईट दुष्ट शक्ती वास करत नाही. त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात.

तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे झाड करत असते. असे मानतात की हे झाड  गणपती बाप्पाचे  स्वरूप आहे. ज्या पद्धतीने आपण देव पुजा करतो त्याच प्रमाणे या झाडाची पुजा करावी.

मित्रांनो या झाडाची पूजा करताना झाडाला कपभर दुध अर्पण करावे आणि ज्या लोकांना दूध उपलब्ध होत नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधाचे काही थेंब टाकुन ते जल अर्पण करावे.

जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर या रुईच्या झाडाचे एक फुल खिशात घेऊन जा, त्यामुळे तुमचे  काम हमखास मार्गी लागण्यासाठी मदत होते.

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जा. यांने तुमच्या  पैशात सातत्याने वाढ होत राहील.

मित्रांनो असे हे आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या, दुःख दूर करणारे झाड आपल्या घराजवळ नक्की लावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here