कुत्र्याकडून शिका हे 4 गुण… यशस्वी होण्यापासून कोणाचा बाप अडवू शकणार नाही… – चाणक्य नीती

0
332

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यश कसे मिळवावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा खूप कष्ट करूनही माणूस यशस्वी होऊ शकत नाही. कधीकधी थोड्याशा प्रयत्नातूनच तो यशस्वी होतो. चाणक्य नीतीच्या धोरणांनी भारताचा इतिहास बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि आजही त्यांचे शब्द तितकेच महत्त्वाचे आहेत.

मित्रांनो आचार्य चाणक्य यांची ही धोरणे आयुष्यात वापरून यश मिळते. चाणक्य म्हणतात की सिंह खुप एकाग्रतेने आपल्या शिकारीवर पूर्ण जीव आणि ताकदीने झेप घेतो, ज्यामुळे तो आपल्या हेतूने पूर्णपणे यशस्वी होतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीनेही आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत.

आचार्य चाणक्य सांगतात की आपल्याला प्रत्येक लहान किंवा मोठया जीवाकडून किंवा प्राणी  यांच्याकडून काही ना काही शिकलच पाहिजे. साधे तुमच्या गल्ली तील कुत्र्याच्या या 4 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.

मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे समाधान मानावे. माणसाने आपल्याला जीवनात जे काही मिळते ते उत्तम आहे असं समजून समाधानी रहावे. आचार्य सांगतात की माणसाने जीवनात खुप मेहनत करावी त्याचे मन प्रसन्न आणि समाधान राहिले पाहिजे. रात्री त्याला नीट झोप लागली पाहिजे. आपल्यापेक्षा दुसऱ्या कडे जास्त प्रमाणात आहे हे पाहून दुःखी होण्यात काही अर्थ नसतो आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणाशी स्वतःची तुलना कधीही करू नये.

मित्रांनो कधीच चुकीची कामे करू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी सावधान असणे आवश्यक आहे. तुमच्या गल्लीतील कुत्रा जसे कायम सतर्क राहतो, तसेच तुम्ही तुमच्या जीवनात वाईट व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. तसेच नेहमी सावधान राहिले पाहिजे. नाहीतर स्वार्थी लोक तुमचा वापर करून घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पण क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात कायम कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रामाणिक राहा. तुमच्या कामाशी तुम्ही एकनिष्ठ राहा. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आणि इमानदारीने जगायला शिकाल. याचा फायदा तुमचे ध्येय गाठण्यासाठी होईल.

मित्रांनो शेवटचा मंत्र म्हणजे तुम्ही साहसी रहा. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणाची भीती वाटून घेण्याची गरज नाही. हे 4 गुण तुम्ही कर कुत्र्याकडून  शिकलात तर या जगातील कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते. यशस्वी होण्यासाठी आपण नेहमीच झटत असतो, कष्ट करत असतो पण या गोष्टींचा आधार घेतला तर तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कुणीच अडवणार नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here