एक लवंग बनवेल करोडपती… असा करा वापर…

0
657

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लवंग चा वापर करून पैशांची प्राप्ती कशी करावी. अनेक लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात. लवंग चा वापर करून धन प्राप्ती करून घेता येते का. तंत्र मंत्र शास्त्रात लवंग चे खूप मोठं महत्त्व सांगितले आहे.

लवंग ही ऊर्जेची वाहक मानली जाते. कोणत्याही प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग चा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो.

कोणाला वश करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, आपल्या कडे आकर्षित करायचं असेल तर या लवंग चा वापर केला जातो. अनेक जण लवंग चे उपाय करतात, तोटके करतात.

मित्रांनो आज आपण लवंग चा असा एक उपाय पाहणार आहोत ज्याने मोठ्या प्रमाणात पैसा, धन प्राप्ती होते. हा उपाय केल्याने आपलं घर धन धान्याने भरून जातं, आपलं कपाट पैशाने भरून जातं.

प्रत्येकाला पैशाची गरज असते. प्रत्येक व्यक्ती पैसा कमावण्यासाठी मेहनत करतो, धडपड करतो. पण प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच असं नाही.

मित्रांनो आपण दररोज माता लक्ष्मी ची पूजा करत चला. तुम्हाला रोज पूजा करणं शक्य नसेल तर किमान शुक्रवारी तरी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत चला. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे.

अशाच एखाद्या शुक्रवारी माता लक्ष्मी ची पूजा करताना त्यांच्या समोर एक लाल रंगाचे कापड अंथरा. मित्रांनो हे कापड नवीन असावे. यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. कापड अंथरून झाल्यावर त्यावर एक न तु ट ले ली लवंग ठेवावी. याला साबूत लवंग अस सुद्धा म्हटलं जातं.

त्यानंतर माता लक्ष्मी ची पूजा करा. पूजा करताना काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करा. मित्रांनो ही पूजा आपण संध्याकाळी करावी. संध्याकाळी केलेली पूजा जास्त फलदायक असते.

मित्रांनो माता लक्ष्मीला पूजेनंतर नैवेद्य म्हणून खीर करा. या खरी मध्ये 3 ते 4 विलायची सुद्धा टाका. लहान हिरव्या विलायची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. या विलायची खीर बनवताना त्या मध्ये टाका.

माता लक्ष्मीला आपण कमळ, गुलाब आणि लाल रंगाची फुले अर्पण करू शकता. हे सर्व झाल्यानंतर पुढे दिलेल्या मंत्राचा जाप करा. हा मंत्र जाप केल्याने आपण घेतलेली लवंग सिद्ध होण्यास मदत होते.

हा मंत्र आहे ओम श्रीं श्रीएय नमः

मित्रांनो हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जाप केला जातो. या मंत्राचा जाप 108 वेळा करा.

108 वेळा मंत्र जाप केल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मी पूढे नतमस्तक व्हा. आणि प्रार्थना करा की आपण जी मेहनत करत आहात त्या मेहनतीने आपल्याला जास्तीत जास्त धन प्राप्ती व्हावी. तुमच्या मेहनतीच्या प्रभावाने माता लक्ष्मी चा वास आपल्या घरात व्हावा. अशी प्रार्थना करावी.

पूजा करून, प्रार्थना करून झाल्यानंतर ती लवंग त्या लाल कपड्यात बांधून आपल्या कपाटात, तिजोरी मध्ये, किंवा पॉकेट मध्ये ठेवावी. पर्स किंवा पॉकेट मध्ये ठेवताना ते कातड्याचे नसतील याची काळजी घ्या.

प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी ची पूजा करा. आपण जी लवंग घेतली आहे ती लवंग प्रत्येक पौर्णिमेला काढून माता लक्ष्मी च्या चरणी ठेऊन पूजा करा, पूजा झाल्यानंतर पुन्हा कपड्यात बांधून आहे त्या ठिकाणी ठेऊन द्या.

अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो रात्रीच्या वेळी कोणालाही उधार पैसे देऊ नका. ती लक्ष्मी आहे.

पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here