गुपचूप लसुन गाडा या ठिकाणी, एका रात्रीतून धनाच्या राशीचा ढीग लागेल..!

0
158

नमस्कार मित्रांनो

मित्रानो अनेक वेळा असं होतं की तुमच्या जीवनामध्ये धन संबंधित समस्यांची वाढच होत राहते. प्रामाणिकपणे खूप मेहनत करून देखील तुम्हाला सफलता प्राप्त होत नाही. अपेक्षित धनलाभ होत नाही. ज्या तुलनेत मेहनत केली आहे त्या तुलनेत धन प्राप्त होत नसेल तर काय केले पाहिजे?

ही समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही विशेष उपाय सुचवत आहोत. हा तोडगा केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. ऐश्वर्य, धनसंपदा,सुख-सुविधा यांची प्राप्ती होईल.

व्यापारामध्ये तुम्हाला सतत नुकसान होत असेल आणि धन हानी होत असेल तर तुम्ही लसणाच्या पाच किंवा सात पाकळ्या एका लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यामध्ये बांधा. तुम्ही दुकानात मुख्य दरवाजावर हे टांगा. या उपायामुळे तुमचा कारोबार , व्यवसाय तेजीत चालेल. लवकरच तुमच्या धन संबंधीच्या समस्या गायब होतील.

आता पाहुयात नोकरदारांसाठी उपाय. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर लसणाची एक पाकळी तुम्ही आपल्या पर्समध्ये एका आठवड्यासाठी ठेवा.

एक आठवड्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये ही लसूण पाकळी सोडा. असा उपाय केल्याने तुम्हाला धनाची कमतरता कधीच होणार नाही. शक्यतो हा उपाय बुधवारी करावा.

तुमच्याकडे पैसा येत असेल परंतु अति खर्च होत असेल पैसा टिकत नसेल अशी समस्या असेल तर धन ठेवता त्या जागी काही लसणाच्या पाकळ्या एका काळ्या,निळ्या अथवा लाल फडक्यात बांधून ठेवा.

असं केल्याने तुमच्याकडे धन टिकून राहील आणि धन कमविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सुचतील. आणि तीव्र गतीने तुम्हाला धनप्राप्ती होईल. आर्थिक तंगी असल्यास काही लसणाच्या पाकळ्या एका फडक्यात बांधून पोटली बनवा.

ही पोटली एका सुमसान जागी गाडा. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील धन क्षेत्रातील सगळ्या समस्या संपतील. अचानक धनवृद्धीचे योग बनतील. सर्व आर्थिक समस्या दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here