नमस्कार मित्रांनो,
मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या र क्त वाहिन्या असतात. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत.
मित्रांनो मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील र क्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे होतो.
आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे ब द्ध को ष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध हा भारतीय आ जार मुळीच नाही, कारण हा मूळव्याध पाश्चात्यांच्या देशातून आलाय, ते जे पदार्थ खातात त्यामुळे हा आ जार उदभवतो कारण तो आहार सकस नसतो.
मित्रांनो सहज उपलब्ध होणारी ही औ षधी वनस्पती, तिची थोडी पाने व तूप वापरून हा घरगुती उपाय करा. कारण ही समस्या सुरुवातीला फारशी तक्रार करत नसली तरी त्याचे रूपांतर भयानक आ जारात होऊ शकते व शेवटी ऑ प रेशन हा एकमेव पर्याय राहतो. त्यामुळे वेळीच या आ जाराचे निदान केल्यास उत्तम, याच्या उपचारांसाठी आपल्याला डॉ क्ट र योग्य आहाराचा सल्ला देतात त्यासोबतच जर का हा घरगुती उपाय केला तर तुमचा मूळव्याध पूर्ण बरा होईल.
सध्या भारतामध्ये मूळव्याधीचा त्रास खूप वाढला आहे ज्यामध्ये जवळपास 40 % लोक येतात. आपल्याच काही खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमध्ये बदल झाल्याने हा त्रास होतो किंवा हा त्रास काही वेळा अनुवं शिक असतो.
मित्रांनो यासाठी लागणारी वनस्पती म्हणजे लाजरी, लाजाळू, लाजनी, लाजवनी असे आपण संबोधतो, ही वनस्पती सर्वांची प्रिय आहे, तसेच ही वनस्पती गुणकारी आहे. मूळव्याध होण्यास कारण हे पण असू शकते की तुमचे स्ना यू खूपच ता ण लेले असतात. आतड्यांमधील ता ण वाढलेला असतो. परंतु हा ता ण पूर्ववत होणे गरजेचे असते. त्यांचा आकार पूर्ववत झाल्यास मूळव्याध बरा होतो. लाजरी वनस्पती यासाठी गुणकारी आहे.
लाजाळूचा महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे ही वनस्पती अतिशय लाजते म्हणजेच स्पर्श होताच ती सर्व पाने आकुंचित करते व नंतर प्रसरण करते, याच गुणधर्माचा आयुर्वेदात उल्लेख आहे. यामुळे शरीरातील अनेक दुखणे कमी होतात, सू ज कमी येते, यो नी मार्गातील सर्व आ जार दूर होतात. तसेच वा त, पि त्त, क फ नष्ट होतो.
मित्रांनो या उपाया साठी 7 ते 8 पाने लाजाळूची स्वच्छ धुवून घ्या व त्याची बारीक पेस्ट बनवा. त्यानंतर दुसरा पदार्थ तूप घ्या, गाईचे किंवा म्हैशीचे तूप चालेल, वनस्पती तूप घेऊ नका. त्यानंतर बनवलेली लाजाळूची पेस्ट ही मंद आचेवर गॅस वरती थोडं तूप ठेवून त्यामध्ये टाका व मंद गॅसवरती ही गरम करा. उकळून घ्या ज्यामुळे लाजाळूचे सर्व गुणधर्म तुपामध्ये उतरतील.
यानंतर हे मिश्रण झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा घ्या व त्याचे सेवन करा. खंड न पाडता सलग 21 दिवस हा उपाय करावा. कारण त्यामुळे अंतर्गत स्नायू लवचिक बनण्यात खंड येत नाही, यामुळे नक्की फरक पडेल व तुम्हाला ऑ प रेशन करावे लागणार नाही.
मित्रांनो जर तुम्ही हे मिश्रण जिथे मूळव्याध झालेला आहे, कोंब आला असेल त्या ठिकाणी लावा, त्यामुळे देखील फरक पडतो असा हा दुहेरी उपाय करा. तसेच हे मिश्रण सेवन केल्यास पुरुषांचे पुरु षत्व देखील टिकून राहण्यास मदत होते.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.