नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक लोकांना पि त्ताचा खूप जास्त त्रास होताना दिसून येत आहे. पित्ता सोबतच बऱ्याच जणांना पोटामध्ये गॅ स निर्माण होणे, पोट साफ न होणे, त्यामुळे चिडचि डेपणा, स्ट्रे स वाढणे, पोटामध्ये जंत होणे, सोबतच खूप जणांना लघवी संबंधित तक्रारी असतात.
मित्रांनो यासोबतच से क्ससंबंधी जे काही तक्रारी असतील त्या ही बऱ्या होतात. ग्रामीण भागामध्ये या वनस्पती ची भाजी खातात. बऱ्याच जणांच्या घराबाहेरही रस्तावर ही वनस्पती पाहायला मिळते. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध होते आणि या वनस्पतीचे फायदे देखील चमत्कारिक आहेत.
मित्रांनो ही वनस्पती आहे कुर्डू. सर्वांच्या परिचयाचे आहे. वनस्पतीला पांढरे आणि लाल तुरे असतात. वनस्पतीची फुले, बिया, पाने हे सर्व बहु उपयोगी आहेत. या वनस्पतीची मूळे तर खूप चमत्कारिक आहेत.
माझे पोट साफ होत नाही सतत बद्धको ष्टता असते, गॅ स होतात, पोटाचे काही विकार असतील, पोट दुखते अशा व्यक्तीने चार पाने दररोज सकाळी खा. सकाळी उठल्यावर चार पाने खा किंवा रात्री झोपताना ही चार पाने खाल्ली तरीही फायदा होईल.
मित्रांनो याचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. जनावरांना ही वनस्पती जास्त खायला दिली तर त्यांना शौचास होते. पण जास्त प्रमाणात खाण्यापेक्षा दररोज चार पानेच खा. तीन दिवस करून पहा. पोटाशी निगडित कसल्याही समस्या असतील त्या कमी होतील.
पोटाच्या कसलाही विकार नसेल तरीही काही जणांचे पोट दुखते, पोट फुगते. त्या लोकांनी या वनस्पतीची मुळे थोडीशी चावून चावून खावी. त्याचा रस गिळावा. असं जर तुम्ही तीन ते सात दिवस केल तर पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
मित्रांनो ज्यांना मु त खड्याचा त्रास आहे त्यांनी या वनस्पतीच्या बियांचा वापर केला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा मुतख डा त्रास राहणार नाही तो बाहेर पडतो. कि डनी एकदम साफ होते. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी गोखरूच्या बिया तीन ते चार आणि कुर्डू च्या मूळ्या एकत्र बारीक करून त्यात पाणी टाकून त्याचे सेवन करावे.
मित्रांनो या वनस्पतीच्या मुळ चावून खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या पित्ताचा त्रास होत नाही.
मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.