नमस्कार मित्रांनो,
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचे राशीपरिवर्तन हे अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. कारण याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो. आज वैशाख कृष्ण पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 3 जून रोज गुरुवार.
ग्रहांचे राजकुमार बुध हे राशीपरिवर्तन करणार असून ते मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करणार आहेत. मित्रांनो बुधाचा प्रभाव हा व्यक्तीच्या बुद्धी आणि वाणीवर पडत असतो.
बुधाच्या वृषभ राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून काही राशींसाठी हे रशिपरिवर्तन अशुभ ठरणार असले तरी कुंभ राशीवर याचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसुन येणार आहे.
बुधाचे होणारे हे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
आपल्या बुद्धिमत्तेला साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे.
स्वतःच्या वाणीद्वारे इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात. याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रावर दिसून येईल. व्यवसायात आता प्रगती प्राप्त होणार असून आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
या काळात आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.
धनलाभाचे योग जुळून येत असले तरी खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. हा काळ आपल्या जीवनातील यश प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. बुधाचे वृषभ राशीत होणारे गोचर आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे.
आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. नोकरीत प्रमोशनचे काम मार्गी लागू शकते.
मनाप्रमाणे कामे होत असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. करियर मध्ये नोकरीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. हे गोचर आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. या काळात एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता.
कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नोकरीमध्ये बदल घडून येण्याचे संकेत आहेत. अधिकारी वर्ग आपल्यावर खुश असेल.
स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करणार आहात. या काळात आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. भविष्याविषयी आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील.
आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहेत. घर परिवारातील सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
Hi,
Sharad Chambhore
Mazhi Rashi konti ahe