कुंभ रास : मे महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार…

1
1034

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आर्थिक दृष्ट्या विचार केला तर तुमच्या संपत्ती मध्ये वाढ होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अगदी शुभ आहे. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. बुद्धीचा वापर करून पैसे कमवा, अनै तिक मार्ग टाळणे हिताचे राहील.

या महिन्यात एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच संधीतून अचानक धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेल. येत्या काही दिवसांत घर आणि वाहन खरेदीचे संकेत आहेत.

एखाद्या नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर नक्कीच सुरवात करू शकता. व्यवसाय करायचाच असेल तर भागीदारी मध्ये करू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. स्वतंत्रपणे केलेला व्यवसाय लाभदायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण महिना चांगला राहील.

या महिन्यात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वास्थ्य ठीक राहील. तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. जेवढा शक्य होईल तेव्हा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. जेवण वेळेवर करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी.

तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना मर्यादा ओलांडू नका. रागारागात बोलताना कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या गोड बोलण्याने सर्वजण मोहित होतील. नेत्रविकार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुमची कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.प्रिय व्यक्तींशी वाद विवाद टाळावे. तुमच्या हातून एखादे धार्मिक कार्य होण्याची येत्या काही दिवसात शक्यता आहे. कुटुंबात एखादी गोड बातमी मिळण्याचे संकेत आहेत.

येत्या काही दिवसांत जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. औ षध क्षेत्रात जर प्रयन्त केले तर नक्कीच यश मिळेल. आई वडिलांची सेवा करा त्यांचे आशीर्वाद मिळतील. आई वडिलांचा सल्ला नक्की ऐका फायद्यात रहाल.

या महिन्यात हितशत्रुंपासून सावध रहावे लागेल. त्यांच्या गु प्त चालींना ओळखून त्या प्रमाणे वागावे लागेल. जे केले नाही त्याचे आरोप तुमच्यावर लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सयंम न सोडता बुद्धीने मार्ग काढा.

सासुरवाडीच्या लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. या महिन्यात तुम्हाला प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही स्वतःकडे आकर्षित कराल. एखाद्या सरकारी योजनेत अर्ज केला असेल तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल.

या महिन्यात तुमच्या शत्रूंचा नायनाट होईल काळजी नसावी. फक्त किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही प्रकारची शंका मनात न बाळगता काम करा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका. कर्ज काढण्यासाठी अर्ज केला असेल तर तो मंजूर होईल. घेतलेलं कर्ज लवकरच फिटेल.

लग्नासाठी इच्छुक तरुण तरुणींच्या लग्नासाठी बैठकी होतील. प्रेमात यश मिळेल. विरुद्ध लिं गी व्यक्तींकडे आकर्षण वाढेल. तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी होतील. जोडीदारासोबत चांगले सूर जुळण्याची शक्यता आहे. पती पत्नी मध्ये वाद असतील तर ते मिटतील.

मित्रांनो या महिन्यात विचारपूर्वक देवाणघेवाण करा. उद्योग सुरु करायचा असेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने सुरवात करा. दरम्यान बाहेरची बाधा होण्याची शक्यता आहे. व्यवहार जपून करा. या महिन्यात तुमच्यावर गुरुकृपा सदैव बरसणार आहे.

कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो. सर्व काम सफल होण्यासाठी तुमच्या ईष्टदेवतेची पूजा करा. वडिलांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद टाळावे लागतील. कामावर प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. या महिन्यात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील.

नवीन वस्त्र किंवा दागिने खरेदीचे योग आहेत. नवीन मित्र मैत्रीणी लाभतील व त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. व्यापार करत असाल तर नफा होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी नसावी तुम्हाला सर्व सुख सोयींचा लाभ मिळेल.

तुमच्या हातून या महिन्यात दान धर्म होईल याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उसने पैसे शक्यतो कोणाला देऊ नका. कायदेशीर कटकटींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

तुमच्या उत्पन्ना मध्ये वाढ होईल. तुम्हला चारही बाजूंनी यश मिळेल. कामात वरिष्ठांकडून कौतुक होईल. रखडलेली कामे आणि आरोग्य सुधारण्यासाठी नीलम रत्न वापरा. तुम्हाला या महिन्यात नशिबाची पुरेपूर साथ मिळेल.

अशाच भविष्य विषयक पोस्ट रोजवाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here