नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हा एक तुकडा अशा प्रकारे खा, तुमच्या शरीरात कितीही उष्णता असेल, उष्णतेमुळे होणारे त्रास असतील ते सगळे कमी होतील.
आपल्या शरीरात असलेले सर्व वि षा री पदार्थ हे बाहेर पडतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोक ला असेल तर तो खो कला पूर्णपणे बरा होईल.
आपल्या छातीत असलेला कफ पूर्णपणे निघून जाईल. एवढचं काय तर अर्थोरायटीस ची समस्या कमी होईल. पच नशक्ती वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
मित्रांनो तुमचं पोट साफ होईल, तुम्हाला मूलव्याधीचा त्रास असेल तर तो सुद्धा याच्याने कमी होईल.
हा एक तुकडा खाल्ल्याने तुमचं वज न झटपट कमी होईल, तुमच्या र क्ता तील विषारी घटक निघून जातील. चला तर जाणून घेऊयात हा तुकडा कोणता आहे आणि याचा वापर कसा करावा.
आपल्या शरीरात असलेले वि षा री पदार्थ बाहेर काढणे, स र्दी, खोक ला, उष्णतेपासून बचाव करणं यासाठी आजचा हा उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कोरफडीचे पान.
इतर समस्या जशा ली व्ह र ला सू ज असेल, मूळव्याध असले यासाठी सलग 5 दिवस हा उपाय करायचा आहे. आणि वज न कमी करण्यासाठी आपल्याला 21 दिवस हा उपाय करायचा आहे.
या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक कोरफडचे पान. मोठं कोरफडचे पान घेऊन त्याचे 2 सेंटीमीटर चे 5 तुकडे करावेत. रोज एक तुकडा या प्रमाणे 5 दिवसासाठी 5 तुकडे.
5 तुकडे केल्यानंतर त्याची साल काढायची आहे. आपल्याला कोरफडच्या मधला गर जो आहे तोच वापरायचा आहे.
कोरफड अत्यंत महत्त्वाची आहे, कोरफड मध्ये व्हि टॅ मिन ए, सी, बी 1, बी 2, बी 3 आणि डी 6 असतात. त्याच बरोबर फॉ लिक ऍ सि ड, मॅ ग्ने शियम, लो ह, कॅ ल्शि यम, झिं क, पो टॅ शियम आणि सेले नियम हे महत्वाचे घटक असतात.
एवढे सगळे घटक असल्यामुळे कोरफड चे शरीराला प्रचंड प्रमाणात फायदे होतात.
तर आपण घेतलेले 5 तुकडे त्याच्या वर असलेली साल काढून आपल्याला ते 5 तुकडे मधात बुडवून ठेवायचे आहेत.
मधात बुडवलेले हे तुकडे आपल्याला फ्री ज मध्ये ठेवायचे आहेत. फ्रीज नसेल तर मातीच्या भांड्यात हे तुकडे ठेवावेत आणि त्या मातीच्या भांड्याला बाहेरून ओला कपडा गुंडाळून ठेवावा. ते कापड सतत ओले राहील याची काळजी घ्यावी.
मित्रांनो आपण हे मधात बुडवून ठेवलेले कोरफड चे तुकडे आपल्याला रोज एक याप्रमाणे रोज सकाळी उठल्यावर खायचा आहे. सलग 5 दिवस आपल्याला हा एक तुकडा खायचा आहे.
या उपायाने तुमच्या शरीरात असलेली पूर्ण उष्णता निघून जाते, शरीरात असलेले सर्व वि षा री घटक सुद्धा निघून जातात. कोरफड मध्ये मोठ्या प्रमाणात औ षधी गुणधर्म असतात.
शरीरात असलेले वि षा री घटक, र क्तातील वि षा री घटक बाहेर काढण्यासाठी कोरफडीचा रस प्यायला दिला जातो.
कोरफड मुळे स र्दी, खोक ला, जुनाट खोक ला, छातीतला क फ, निघून जातो कारण कोरफड अँ टी वायरल आहे, अँ टी बॅ क्टे रियल आहे त्यामुळे श्व सनाचे रो ग कमी होतात.
मित्रांनो त्याच बरोबर सांधे दुखत असतील तर तो त्रास सुद्धा कोरफड मुळे कमी होतो.
सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कोरफड मुळे पच नशक्ती वाढते, ब द्ध को ष्ठ ता कमी होते. आ तड्यात असलेल्या चांगल्या बॅ क्टे रिया ची वाढ होते त्यामुळे प चनास मदत होते आणि अप चनाच्या समस्या दूर होतात.
शरीरात असलेली अतिरिक्त चर बी जळून जाते आणि त्यामूळे वाढलेलं व जन कमी होतं. पित्ताचा त्रास कमी होतो. वज न कमी करण्यासाठी आपल्याला सलग 21 दिवस याचा वापर करायचा आहे.
मित्रांनो त्याच बरोबर महिलांमध्ये यो नी संक्र मनाची समस्या असतात. कोरफड मध्ये अँ टी फं गल गुणधर्म असतात. तर त्यामुळे महिलांच्या यो नी मार्गा जवळ होणारी खाज, दाह, आग आहे ती कमी होते.
कोरफड मध्ये व्हि टॅ मिन सी, के आणि ए मिनो ऍ सिड असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते.
फक्त एक कोरफडचे पान आणायचं आहे तुमच्या शरीरात असलेले सर्व प्रकारचे वि षा री घटक निघून जातील, उष्णता, व जन कमी होईल, पित्त कमी होईल, पच नशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. छातीतला क फ, स र्दी, खो कला कमी होईल.
एकदा अवश्य करून पहा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.