नमस्कार मित्रांनो,
मित्रानो बॉलिवूड मध्ये एका पेक्षा एक वरचढ अभिनेते आणि व्हिलन येत राहतात. पण काही जण असे असतात केव्हा इंडस्ट्री मध्ये येतात आणि केव्हा निघून जातात हे समजून सुद्धा येत नाही.
काही ऍक्टर असे असतात कि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आपले एक वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतात. आज अशा बाल कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्याने फिल्म कोई मिल गया मध्ये एक महत्वाची भूमिका बजावली होती.

मित्रांनो कोई मिल गया मध्ये एक छोटा सरदार दाखवला आहे त्याच नाव त्या मुव्ही मध्ये बिट्टू असं आहे. 8 ऑगस्ट 2003 मध्ये कोई मिल गया हि मुव्ही रिलीज झाली होती. आज या फिल्म मध्ये काम करणारे बालकलाकार मोठे झाले आहेत.
मित्रांनो बिट्टूचे खरे नाव अनुज पंडित शर्मा आहे. आता तो मोठा झाला असून त्याने अनेक हिंदी फिल्म मध्ये छोटे मोठे रोल केले आहेत. याशिवाय अनुज ने कित्येक टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे.

आता अनुज खूपच हँडसम आणि स्मार्ट दिसतोय. मित्रांनो अनुज सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह असतो. आणि याच कारणामुळे त्याची फॅन फॉलोविंग लागोपाठ वाढत चालली आहे.

मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.