याचा फक्त 1 चमचा 1 ग्लास दुधात मिक्स करा… कसलीही सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी 1 रात्रीत बंद…

0
658

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजचा उपाय हा विशेष आहे. अत्यंत प्रभावी आणि रामबाण असा हा आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायाने काही लोकांची तर अगदी 20 वर्षांपासून असलेली गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी एका रात्रीत बंद झालेली आहे.

मित्रांनो सांधेदुखी वर अत्यंत प्रभावी असा हा घरगुती उपाय आहे. मित्रांनो तुम्हाला सुद्धा कॅल्शियमची कमतरता शरीरात जाणवत असेल , हाडांच्या समस्या असतील गुडघेदुखी, पाठदुखी, मणकादुखी, कंबरदुखी थोडं काम करून लगेच अंग दुखी सुरु होते.

या सर्व समस्यांने तुम्ही जर त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. हा उपाय केल्याने कॅल्शियमची कमतरता आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. जर तुम्ही दुधामध्ये हा एक पदार्थ ऍड करून दुधाचे सेवन केले तर मात्र तुम्हाला या समस्या राहणार नाहीत.

मित्रांनो तुम्ही आजवर खारीक पाहिली असेलच. अनेकजण थंडीच्या दिवसांमध्ये खारीकचे सेवन करणे पसंद करतात. खजुराच सुख रूप म्हणजे खारीक. सुकलेल्या खारकांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात.

मित्रांनो खारीक जर दुधात टाकून त्याचे सेवन केल्याने त्याचे चार पट लाभ आपल्या शरीराला होत असतात. फुफुसाची ताकद वाढवते, श्वास घ्यायला जर कोणाला त्रास असेल तर रोज दोन खारीक खा. पंधरा दिवस हा उपाय केल्याने श्वसनासंबंधी समस्या दूर होतील.

तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तीन ते चार खारीक घेऊन त्याच्या बिया काढायच्या आहेत आणि त्या बिया काढलेल्या खारीक बारीक करून घ्यायच्या आहेत. खारकांचा बारीक केलेला कूट आपल्याला एक ग्लास दुधात मिक्स करायचा आहे.

त्यानंतर ते एक ग्लास दुःख उकळत ठेवायचं आहे. जेणेकरून खारकेचे सर्व गुणधर्म दुधात उतरतील. दूध चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर गॅस वरून उतरवून कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट झाल्यानंतरच आपल्याला त्याचे सेवन करायचे आहे.

मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला याचे सेवन करायचे आहे. लक्षात ठेवा याचे सेवन करण्याआधी एक तास पाणी प्यायचं नाहीये आणि सेवन केल्यानंतर सुद्धा एक तास पाणी प्यायचं नाहीये.

मित्रांनो हे एक ग्लास दूध तुमच्या आयुष्यभराच्या समस्या मिटवणार आहेत. मित्रानो तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल तरी त्यांना सुद्धा हा उपाय नक्कीच प्रभावी ठरणार आहे.

तुम्हाला जर डोळ्यांची दृष्टी उत्तम करायची असेल, त्वचा चमकदार बनवायची असेल, तुमचे वजन वाढवायचे असले तरी हा उपाय तुम्चायसाठी प्रभावी ठरेल. तर मित्रांनो या उपायाने कॅल्शियम भरपूर प्रमाणात शरीराला मिळते.

काही जणांना वयाच्या आधीच गुडघेदुखी, कंबर दुखी सारख्या समस्या उदभवतात. तर अशांनी सुद्धा हा उपाय एकवेळ जरूर करावा. 100 टक्के तुम्हाला याचा फायदा होईल.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here