कितीही मोठा मुतखडा फक्त 7 दिवसांत वितळून जाईल… करा हा घरगुती उपाय..

0
1338

नमस्कार मित्रांनो,

मुतख ड्याचा वेदना निश्चितच खूपच वेदनादायक असतात. मू त्रपिंडात किंवा लघ वीच्या मू त्र मार्गात अगदी कुठेही असणारे मु तखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमता आजच्या या घरगुती उपायामध्ये आहे. कॅ ल्शि यम, युरि क ऍ सि ड किंवा अन्य कोणत्याही क्षाराची कि डनी स्टो न बाहेर काढण्यासाठी मित्रानो हा घरगुती उपाय तुम्ही फक्त 7 दिवस करा. तुम्हाला निश्चितच आराम पडेल. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा आहे उपाय.

मुतख ड्यावर गुणकारी असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत. आणि ते आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात. त्यापैकी पहिला घटक म्हणजे शेवग्याची पाने. मित्रानो शेवग्याच्या शेंगांची भाजी अनेकजण आवडीने खातात. पण शेवग्याची पाने देखील अनेक आजा रांवर औ षध म्हणून वापरली जातात. या पानांमधील घटक मुतख डा वितळवण्यासाठी मदत करतात.

या उपायासाठी आपण साधारण 10 ग्रॅम एवढी शेवग्याची पाने मिठाच्या पाण्याने धुवून एका भांड्यामध्ये टाकायची आहेत. या भांड्यात एक ग्लास एवढे पाणी टाकून या पानांचा काढा बनवायचा आहे. टाकलेलं एक ग्लास पाणी अर्धे होई पर्यंत उकळून द्यायचे आहे. मित्रांनो मुतख ड्याचा त्रास थांबवण्यासाठी आहारात पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते. याशिवाय ऑ प रेशन करणे हा एकमेव मार्ग नसतो. 

यासाठी तुम्ही असे सोप्पे घरगुती उपाय करू शकता. कारण ऑ प रेशन करून देखील मुतख डा पुन्हा पुन्हा होण्याचे के से स भरपूर आहेत. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर गाळणीने ते गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा. गाळून घेतलेल्या काढ्यामध्ये खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचा आहे. 

उपायासाठी एक ते दोन चिमटी खाण्याचा सोडा काढ्यात टाकायचा आहे. सोडा टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मि क्स करायचे आहे. आता हा आपला उपाय तयार झालेला आहे. हा काढा दररोज सकाळी उपा शीपोटी आणि संध्याकाळी जेवणाआधी अर्धा तास घ्यायचे आहे. शेवग्याची पाने जास्त प्रमाणात घेऊन एकदाच हा काढा बनवून ठेवू शकता. जेणेकरून दोन ते तीन दिवस पुन्हा काढा बनवायची गरज पडणार नाही. 

सोडा टाकताना मात्र काढा जेव्हा पिणार तेव्हाच टाकायचा आहे. सलग सात दिवस हा उपाय केला तर कितीही मोठा मुतख डा या उपायाने हमखास वितळून जातो. यु रि नरी ट्रॅ क मधील फँ गल इ न्फे क्शन देखील याच उपायाने बरे होते. 

असा हा सोपा पण अतिशय गुणकारी घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा आणि गरजू लोकांना देखील याचा लाभ व्हावा म्हणून माहिती शेयर देखील करा. 

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here