मुतखडा 3 दिवसांत तुकडे तुकडे होऊन बाहेर पडेल. शेवटचा उपाय समजा पण हा उपाय १ वेळ करा

0
565

मित्रानो लाखो रुपयांची औषध फेल होतात ह्या वनस्पती पुढे. पृथ्वीवरील अमृतच आहे ही वनस्पती . मुतखडा ,हाय ब्लड प्रेशर , डायबेटिस, लघवीच्या समस्या , विंचू दंश ,कानदुखी ,चेहऱ्यावरील पिंपल्स , डाग, मुरूम्स ह्या सारख्या अनेख आजारांवर रामबाण ठरणारी वनस्पती आहे तरी कोणती ? आणि कश्याप्रकारे हा घरगुती उपाय करायचा आहे ते आज आपण जाणून घेऊया.

मंडळी आज आपण अशा वनस्पतीच्या बाबतीत जाणून घेणार आहोत ज्या वनस्पतीचे असंख्य असे मेडिकल गुणधर्म आहेत. असंख्य असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत .

अनेक रामबाण घरगुती उपायमध्ये याचा वापर केला जातो . काहीही आजार नसतील तरी ह्या वनस्पतीच पान सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत . ही वनस्पती कोणती आहे ? ते आपण खालील माहिती मध्ये बघणार आहोत.

ही वनस्पती अनेक जणांना माहिती देखील असेल या आधी पाहिली असेल परंतु त्यांना वनस्पतीचे नाव माहिती नसेल. तर मंडळी ह्या वनस्पतीच नाव आहे ‘ पानफुटी ‘. हिंदी मध्ये ह्या वनस्पतीला ‘पत्थर चट्टा’ असे हि म्हंटलं जात . अनेक आजारांवर ह्या वनस्पतीचा वापर केला जातो त्यातील प्रमुख काही आजार आपण आज घेणार आहोत ,ज्या आजारावर एक विशिष्ठ उपाय आपल्याला करायचा आहे .

तर पहिली गोष्ट आहे किडणी स्टोन म्हणजेच मुतखडा . ही वनस्पती मुतखड्यासाठी खूपच रामबाण औषध म्हणून ओळखली जाते. ही वनस्पती लावणे खूप सोप्पे आहे ह्या वनस्पतीच एक पान आपल्याला माती मध्ये गाडायचे आहे .

मित्रानो काही विकार नसले तरी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा या पानाचे सेवन केले तर अत्यंत फायदेशीर ठरत असत. तर बघा हा उपाय आपल्याला किडनी स्टोन साठी कसा करायचा आहे . सर्वप्रथम एक पान आपल्याला घ्यायच आहे ते पान मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचे आहे.

नंतर आपल्याला स्वछ पाण्यामध्ये हे पान धुवून घ्यायचे आहे . एकच पान पुरेस आहे मिडीयम साईझच पान घ्यायच आहे . मग त्यात २-३ काळीमिरीचे दाणे टाकायचे किंवा काळीमिरीची पावडर करून त्या पानावर ठेवायची आहे. आता जसं आपण विड्याच पान घडी करून खातो तसच हे पान आपल्याला चावून खायच आहे.

अगदी सावकाश चावून चावून खायच आहे आणि कोमट पाणी मध्ये -मध्ये पिऊ शकता , किंवा पान खाऊन झाल्यानंतर देखील कोमट पाणी पिऊ शकता. जेणे करून याचे पचन व्यवस्थित होईल आणि याचा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित होईल.

हा उपाय केल्यावर किडनी स्टोनची समस्या आणि लघवीची समस्या आहे ती लवकरात लवकर दूर होईल आणि मुतखडा तुकडे – तुकडे होऊन बाहेर पडेल. असाच अजून एक उपाय वनस्पतीचा आहे जो मुतखड्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

तो म्हणजे एक पान धुवून घ्यायचं आहे त्यात थोडे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्याचा जो रस आहे तो गाळून घ्यायचा आहे. दोन चमचे रस आपल्याला उपाशी पोटी घ्यायचा आहे. दोन्ही पाकी कोणताही एक उपाय आपल्याला करायचा आहे .

शरीरामध्ये कॅलशियमच प्रमाण जास्त झाल्या मुळे आपल्याला मुतखडा होऊ शकतो . मित्रानो हा उपाय आपण जर सलग पाच दिवस केला तर तुमचा मुतखडा तुकडे तुकडे होऊन लघवीद्वारे लवकरच बाहेर पडेल तेही कसल्याही प्रकारचा त्रास न होता.

तुम्हाला कधी विंचू चावला तर ह्या वनस्पतीच्या पानाची पेस्ट बनवा आणि त्या जागेवर लावा . विंचू चावल्यावर होणाऱ्या वेदना त्वरित कमी होतील. कान दुखी साठी देखील हे पान खूप फायदेशीर ठरते.

चेहृयावर पिंपल , डाग , मुरूम असतील तर याची पेस्ट बनवून पिंपल्स , डाग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लावली तर फायदेशीर ठरते. अनेक आयुर्वेदिक गुणांनी उपयुक्त अशी वनस्पती जिथे दिसेल तिथून ते पान तोडून घ्या अनेक आजारांपासून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल.

मित्रांनो उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here