नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला असे ड्रिं क सांगणार आहोत जे पिल्याने कि डनीची सफाई होणार आहे. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला घरातीलच 3 वस्तूंचा वापर करायचा आहे.
तुम्ही जर ब्ल ड प्रे शर किंवा डा यबे टिजचे पे शंट असाल. तुम्ही जर वारंवार आ जारी पडत असाल आणि त्यावर उपाय म्हणून तुम्ही गोळ्या खात असाल तर याचा सर्वात जास्त परिणाम हा कि डनी वर होत असतो.
ऍ लो पे थिक गोळ्यांमुळे क्रिये टि निन लेव्हल वाढते. ही लेव्हल वाढली म्हणजे किडनी निकामी होण्याकडे वाटचाल सुरु आहे असे समजावे. अशा वेळी कि डनीची संपूर्ण सफाई होणे अत्यंत आवश्यक असते.
मित्रांनो कि डनी हा मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. हा एक असा अवयव आहे कि आपल्या र क्ता तील सर्व वि षारी पदार्थ म्हणजेच टॉ क्झि न लघ वी वाटे बाहेर टाकतो.
मित्रानो कि डनी हे एक प्रकारे फि ल्टरचे काम करते. ज्या प्रमाणे अनेक दिवस वापरून वापरून फि ल्टर खराब होते व त्याला साफ करण्याची गरज पडते. अगदी तसेच र क्तातील अशुद्ध पदार्थ वारंवार बाहेर टाकून किड नी खराब होत असते.
तर मित्रांनो किड नी साफ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक ड्रिंक सांगणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कि डनी साफ करण्याचे ड्रिं क कसे बनवायचे आहे ते.
मित्रांनो आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणारा घटक म्हणजे कोथिंबीर. मित्रानो कोथिंबीर हि किडनी साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हि टॅ मिन A , व्हि टॅ मिन C आणि व्हि टॅ मिन K असतात. तसेच या मध्ये अँ टि इम्प लि मेन्ट री गुणधर्म असतो. कोथिंबीर शरीरातील बॅ ड को ले स्ट्रॉ ल कमी करते व शरीराला उपयोगी असणारे गुड को ले स्ट्रॉ ल वाढवते.
तर मित्रांनो या कोथिंबिरीच्या साधारण २० ते २२ काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी कोथिंबीर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीरीचे मुळे कापून फेकून द्यायचे आहेत.
नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे व त्या पाण्यात ती कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर हे पाणी दहा मिनिट उकळून द्यायचे आहे. लक्षात असुद्या पाणी उकळत असताना त्यावर झाकण ठेवायचं आहे.
त्यानंतर दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबामध्ये अँ टी ऑ क्सी डें ट गुणधर्म असतो ज्यामुळे र क्त शुद्ध होते. तर मित्रांनो एका लिंबाच्या दोन फोडी करून त्या लिंबाचा पूर्ण रस त्या पाण्यात पिळायचा आहे.
रस पिळून झाल्यावर त्या दोन्ही फोडी पाण्यात टाकून द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला जिरे लागणार आहे. जिरे शरीराती टॉ क्झि न स बाहेर टाकण्यास मदत करतात. यात फा यब र, कॉ पर, पो टॅ शि यम , मॅ गनी ज , कॅ ल्शि यम , झिं क यासारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात.
असे हे उपयुक्त जिरे आपल्याला एक चमचा घेऊन उकळत्या पाण्यात टाकायचे आहे. सर्व घटक मिक्स करून झाल्यानंतर अजून 5 मिनिटे ते पाणी उकळून द्यायचे आहे. उकळत्या पाण्यावर झाकण ठेवायला विसरू नका.
त्यानंतर पाणी कोमट होऊ द्यायचे आहे. पाणी गरम असताना प्यायच नाहीये. पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतल्यानंतर घोट घोट करून प्यायचं आहे. मित्रांनो हे ड्रिं क तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता.फक्त दिवसातून एकदाच हे ड्रिं क घ्यायचं आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात असुद्या कि ड्रिं क घेण्याअगोदर आणि ड्रिं क घेतल्यानंतर अर्धा तास काही खायचं प्यायचं नाहीये. असे हे ड्रिं क एकदा जरी घेतले तरी कि डनी धुतल्या तांदळासारखी साफ होईल.
हे ड्रिं क तुम्ही दररोज घेतले तरी याचा कोणताही सा ईड इफे क्ट होत नाही. तर मित्रांनो असे हे किड नी साफ करण्याचे ड्रिं क घेतल्याने तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच होणार आहे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.