रात्री झोपण्यापूर्वी किचन मध्ये ही एक वस्तू ठेवाच… घराची होईल भरभराट…

0
426

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, घरात बरकत येत नसेल, पैसा येत नसेल, घरात पैसे टिकत नसेल, अडचणी सतत येत असतील, सतत घरात वाद होत असतील, घरातील सदस्य सतत निरुत्साही होत असतील, पैसे नाहक खर्च होत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा.

या उपायामुळे घरात लक्ष्मी येईल, अलक्ष्मी निघून जाईल. अमंगल गोष्टी घरातून बाहेर काढण्यासाठी हा उपाय लाभदायी ठरेल.

मित्रांनो सायंकाळी कधीही कोणालाही तुमच्या घरातील वस्तू देऊ नका. मग कितीही जवळचे शेजारी, पाहुणे असुदेत, कारण या वस्तू तुमच्या घरातील सुख समृद्धी असतात.

तसेच प्रत्येक महिन्यात तुम्ही जिथे व्यवसाय अथवा नोकरी करता तिथे मिठाई वाटा ज्यामुळे आनंद पसरेल व त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल.

तुमच्या आयुष्यातील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी सातत्याने घडत राहील.

घरी जेवत असताना नेहमी खाली बसून जेवन करावे, समोर टीव्ही लावून उभे राहून अंथरुणावर बसून जेवणही करू नये किंवा काहीही खाऊ नये.

तसेच घरातील नकारात्मकतेचा मोठा स्रोत म्हणजे कचरापेटी, जी तुम्ही मुख्य दरवाजात कधीही ठेवू नका. मुख्य दरवाजातून जी सकारात्मक ऊर्जा घरात येत असते ती त्या कचरा पेटीमुळे बंद होते त्यामुळे कचरा तिथे ठेवू नका, शक्य असल्यास थोडं दूर बाहेर अथवा वेळीच टाकून या, त्यामुळे शत्रुपिडा वाढण्याची शक्यता असते.

कचरा पेटी मुळे सर्व सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. महिन्यातुन एकवेळ तुम्ही कोणतीही खीर प्रसाद म्हणून बनवा व त्यामध्ये साखरेऐवजी खडीसाखर घाला, घरातील सदस्यांचे आपसातील प्रेम वाढते.

हा एक महत्वाचा उपाय जो घरातील सर्व अरिष्ट दूर करून नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो असा उपाय, किचन मध्ये तसेच बाथरूमच्या बाहेर रोज रात्री झोपताना एक बादली पाणी भरून ठेवायचे व सकाळी ते ओतून द्यायचे, त्याचा वापर करायचं नाही.

मित्रांनो हा एक प्रभावी टोटका आहे त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक लहरी वाढून धनागमन होईल.

तसेच घरातील अडगळ, भंगार जी घरातील गोष्टी अडवून ठेवते, त्यामुळे अचानक नुकसान होते, कोळ्यांची जाळी काढून टाका,यामुळे आपल्या घरी अचानक संकट येते व घरातील व्यक्ती आ जारी पडतात.

मित्रांनो ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात नेहमी, रोज एक तांब्याचा कलश भरून ठेवा व रोज पाणी बदलत चला, यामुळे घरातील समृद्धी वाढते, सुख, समाधान, धनसंचय वाढतो.

घरातील सदस्यांच्या बरकतीसाठी, आरो ग्यासाठी, भरभराटीसाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here