नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो श्रीमंत बनण्याचे उपाय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो, असे उपाय ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
माता लक्ष्मी ची पूजा केल्याने जितके फळ मिळते त्यारखे फळ तिच्या आवडत्या वस्तू तिला अर्पण केल्यावर मिळते. तिचा आशीर्वाद, लक्ष्मी चा वास असणाऱ्या असणाऱ्या अशा वस्तू ज्या आपण आपल्या धनाच्या तिजोरीत ठेवाव्यात ज्यामुळे तुमचा शुक्र मजबूत होतो.
मित्रांनो या वस्तू जर तुम्ही घरी, पाकिटात, नोकरी, व्यवसायात वापरल्या तर तुमची भरपूर भरभराट होईल व धन, पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. तसेच जर तुमची आर्थिक अडचण जरी आली तरी तिचा खास परिणाम तुमच्या परिस्थितीवर होणार नाही. त्यामुळे तुम्ही ही वस्तू नक्की तुमच्या नोटांमध्ये ठेवा.
अगदी किरकोळ खर्च करून तुम्हाला आयुष्यभर धन प्रदान करणाऱ्या या वस्तू असतात ज्या शुक्राला प्रिय असतात. शुक्रप्रधान असतात.
मित्रांनो यातील पहिली वस्तू म्हणजे चांदीची छोटी डबी. चांदीमुळे शुक्र अधिक मजबूत होतो. त्यासाठी ही डबी तुम्ही वापरा.
एक छोटी चांदीची डबी व त्यात मगज, टरबूज बिया ज्या दुकानात मिळतात त्या 5 किंवा 7 त्या डबीत घाला. तसेच त्यात थोडा सिंधुर घाला व त्याला धूप दाखवून मनोभावे श्रद्धेने तिजोरीत धन ठेवतो तिथे ठेवा.
मित्रांनो ही डबी ठेवताना त्याच्या खाली लाल रंगाचे कापड ठेवा. हा उपाय तुमच्या तिजोरीत पैशांची कमी भासू देत नाही. नेहमी पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गांने येतातच.
मित्रांनो जर तुम्हाला हे जमत नसेल, परिस्थिती नसेल तर एखादी नोट घेऊन तिच्यावर कुंकू अथवा सिंदूर शिंपडा. यामध्ये त्या 5 किंवा 7 मगज बिया घाला व त्याला तुम्ही सुरळी करा व लाल धाग्याने बांधा व तिजोरीत ठेवा.
मित्रांनो असे केल्यास तुमचा धन संचय वाढेल व तुमच्या कडे असणारी नोटांची संख्या या ना त्या कारणाने वाढेल. तसेच सर्व प्रकारच्या चलनातील नोटा मग त्या प्रत्येकी वेगवेगळ्या संख्येच्या घ्या.
या नोटांवर मगज बियांची पावडर शिंपडा व या नोटा कायमच्या तुमच्या पर्स अथवा पाकिटात ठेवा. मगज बिया या नेहमी किचन मध्ये ठेवा, त्या कधीही संपू देऊ नका. त्यामुळे घरातील भरभराट वृद्धीस लागेल.
मित्रांनो खाण्या, पिण्यात मगज बियांचा वापर जास्तीत जास्त करा ज्यामुळे या मगज बियांचा प्रभाव जास्त होईल. विशेषतः मुख्य माणसाच्या कमावत्या माणसाच्या संपर्कात जास्त कशा येतील याकडे लक्ष द्यावे.
घरात जर नकारात्मक ऊर्जा वाढली तर या बियांचा प्रभाव कमी जाणवतो.
मित्रांनो उपाय छोटा आहे पण याचे परिणाम खूप मोठे आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.