कन्या राशी दिनांक 18 मार्च ते 10 एप्रिल… तुमच्या आयुष्यात या घटना घडणार म्हणजे घडणार…

0
563

नमस्कार मित्रानो,

मित्रांनो कालच दिनांक 17 मार्च रोजी शुक्राने आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजे मीन राशीत प्रवेश केला आहे. सुख समृद्धीचे दाता शुक्र देव 10 एप्रिल पर्यंत याच राशीत राहणार आहेत.

शुक्राच्या मीन राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव दिनांक 18 मार्च पासून दिसून येण्यास सुरवात होणार असून शुक्राचे होणारे गोचर कन्या राशीसाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून आपला आर्थिक पक्ष मजबूत बनणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.

कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळात घर, जमीन, अथवा वाहन खरेदीचे योग जमून येऊ शकतात. शुक्राचे होणारे हे गोचर व्यापारी वर्गासाठी अतिशय शुभ ठरणार असून व्यापाराचा विस्तार घडून येण्याचे योग आहेत.

उद्योग व्यवसाय निमित्त आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत पण या काळात खर्चात वाढ होऊ शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रन ठेवणे अत्यंत आवश्यक असून अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक जीवनावर याचा शुभ प्रभाव पडणार असून आपले व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक बनणार आहे.

तरुण तरुणींच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येतील. आपल्या वैवाहिक जीवनावर शुक्राचा शुभ प्रभाव पडणार आहे. वैवाहिक जीवनात सुखात वाढ होणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे.

पती पत्नी मध्ये असणारा दुरावा मिटून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभदायक सिद्ध होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.

करियरच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. करियर मध्ये मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना कोणावर सुद्धा अतिविश्वास ठेवू नका.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय शुभ फलदायी ठरणार असल्याने या काळात वाईट कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. व्यसनांपासून दूर राहून मन लावून मेहनत केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.

कार्यक्षेत्रात अहंकाराला दूर सारून नम्रतेने कामे घेणे आवश्यक आहे. समाजात मान सन्मानात वाढ होणार असून लोक आपले कौतुक करू लागतील.

आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून आलेल्या प्रत्येक संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.शुक्राच्या कृपेने आपल्या घर परिवारात सुख समृद्धी आणि वैभवात वाढ होणार आहे.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here