नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज दिनांक 22 फेब्रुवारी रोज सोमवारी सकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी मंगळ राशी परिवर्तन करणार असून ते मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत.
दिनांकी 13 एप्रिल पर्यंत ते याच राशीत राहणार असून 13 एप्रिलच्या उत्तर रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी वृषभ राशीतून गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.
मंगळाचा शुभ प्रभाव व्यक्तीच्या साहस, पराक्रम आणि शरीरावर पडत असतो. ज्योतिषानुसार मंगळाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडणार असून मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन कन्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
ज्या राशीवर मंगळाची शुभ कृपा बरसते अशा राशींच्या जातकाचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. मंगळ आपल्या राशीच्या 9 व्या स्थानी गोचर करत आहे. मंगळाच्या शुभ प्रभावाने आपल्या ऊर्जेमध्ये वाढ होणार असून साहस आणि पराक्रमध्ये वृद्धी होणार आहे.
मंगळाचा शुभ प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा भागोद्य घडून यायला वेळ लागत नाही. उद्योग, व्यापार आणि करियर मध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे योग आहेत. सांसारिक, पारिवारिक आणि वैवाहिक जीवन आनंदाने बहरून येणार आहे.
कुंडलीमध्ये मंगळाची शुभ स्थिती राजयोग घडून आणत असते. आपल्याही जीवनात अशाच काहीशा शुभ आणि सुंदर घटना घडून येणार असून आपले नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.
मंगळाचे राशी परिवर्तन कन्या राशीसाठी अत्यंत शुभफलदायी आणि यशदायी ठरणार आहे. आपल्या सुख समृद्धी मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता.
या काळात तुमच्या ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्राचा मोठा विस्तार घडून येणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. मंगळाच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.
हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे. सांसारिक सुखात मोठी वाढ दिसून येईल. या काळात पारिवारिक सुखात अतिशय शुभ घटना घडून येणार आहेत. परिवारातील कलह मिटून आनंदात वाढ होणार आहे.
समाजात मानसन्मानाचे योग जुळून येणार आहेत. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवायच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश असतील पण वरिष्ठांशी नम्रतेने वागणे गरजेचे आहे.
जीवनात निर्माण झालेल्या प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करणार आहात. कोर्ट कचेऱ्यात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.
भौतिक सुख समृद्धी बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार असून तिजोरी मध्ये पैशांची भर पडणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. या काळात आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल.
या काळात संतत्तीची प्रगती पाहून मन आनंदाने बहरून येणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच रोजच्या राशिभविष्य च्या पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.