नमस्कार मित्रांनो,
आज 11 मार्च 2021 गुरुवार. आजच्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. मित्रांनो महाशिवरात्रीला केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करतात. मनातील इच्छांची पूर्ती करतात.
या वर्षी 11 मार्च गुरुवारी महाशिवरात्री आलेली आहे. मित्रांनो या दिवशी दिवसभरात कधीही किंवा रात्री सुद्धा आपण हा एक छोटासा उपाय करू शकता.
हा एक छोटासा उपाय भगवान शंकरांना प्रसन्न करतो आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो. मित्रांनो जर तुमच्या मनात अनेक वर्षांपासून कोणती इच्छा अपूर्ण असेल, पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरा पूढे जरूर नतमस्तक व्हा.
मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील, स्वयंपाक घरात उपलब्ध असणारी काळी मिरी असते ती लागेल. या काळ्या मिरीचा केवळ एक दाना आपल्याला आज लागेल.
या काळ्या मिरी सोबत एक अशी वस्तू जी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी वापरली जाते, या वस्तूचा वापर करून मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण करता येतात.
काळ्या मिरीचा एक दाना घ्यावा. हा दाना तु ट ले ला किंवा फु ट लेला असू नये. आणि आपल्याला लागणारा दुसरा घटक म्हणजे काळे तीळ. मित्रांनो काळे तीळ हे तंत्र मंत्र शास्त्रात अत्यंत प्रभावी मानले जातात.
कोणत्याही किराणा दुकानात आपल्याला काळे तीळ सहज मिळून जातात. मित्रांनो या काळ्या तिळाचे केवळ 7 दाणे आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत.
काळ्या मिरीचा एक दाना आणि काळ्या तिळाचे सात दाणे आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत. हातात घेऊन जवळच्या शिव मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन भगवान शंकर यांच्या समोर आपल्या मनातील ज्या इच्छा असतील, संकटं असतील ती व्यक्त करावीत.
त्यानंतर हे 7 काळ्या तिळाचे दाणे आणि काळ्या मिरीचा एक दाना शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. हे करण्यापूर्वी एक तांब्या भर जल शिवलिंगावर नक्की अर्पण करा.
भगवान शंकरांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तूंचा वापर त्यांच्या पूजे मध्ये अवश्य करा. या उपायाने भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन पैसा सर्व मार्गांनी येऊ लागेल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.