तोंडाची गेलेली चव लगेच येईल, ताप 5 मिनिटांत गायब होईल…

0
1463

नमस्कार मित्रांनो,

तोंडाला चव नसणे, अन्न खायची इच्छा न होणे, किंवा कोणत्याही प्रकारचा ताप असो, वायरल किंवा हाडांमध्ये ताप असो, फक्त 5 मिनिटांत आपला हा ताप उतरेल, आपल्या आजच्या या उपायाने.

त्याचबरोबर स र्दी, खोक ला, घशामधले इन्फे क्शन, छातीतला क फ पूर्णपणे जळून जातो. शिवाय या उपायाने पित्ताचा त्रास सुद्धा पूर्णपणे कमी होतो.

कोणताही त्रास नसणाऱ्या व्यक्तींनी हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केला तर त्यांची रोगप्र तिकारक शक्ती चांगल्या रीतीने वाढेल.

मित्रांनो आपला आजचा हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि नैसर्गिक आहे, यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही.

औ षध गोळ्या खाऊन सुद्धा न उतरणारा ताप आजच्या या उपायाने उतरतो तुम्ही एकदा याचा वापर करून पहा.

तापामुळे तोंडाची चव जाते, काही खायची इच्छा होत नाही, तर या उपायामुळे आपल्याला अन्न खायची इच्छा होते. तोंडाला चव येईल.

या उपायाने आपलं पोट पूर्णपणे साफ होतं, आपल्या शरीरात असलेलं इन्फे क्शन सुद्धा पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे ताप कमी होऊन, बरं वाटू लागतं आणि तोंडाची चव परत येते.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू लागतात त्या सुद्धा आपल्याला अगदी सहज रित्या उपलब्ध होतात.

आपल्याला लागणारी पहिली वस्तू आहे कडुलिंबाची काडी. कडुनिंबाची 10 ते 12 पाने असलेली काडी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या घराच्या आसपास कुठेही आपल्याला कडुनिंब मिळेल.

आपल्याला लागणारी दुसरी वस्तू आहे काळीमिरी. मित्रांनो आपल्याला 4 काळ्यामिरीचे दाणे घ्यायचे आहेत. लहान मोठे सर्वजण हा उपाय करू शकतात.

मित्रांनो चला तर जाणून घेऊया उपाय कसा करावा.

कडुनिंबाच्या दहा ते 12 काड्या घ्याव्यात. त्यासोबत 4 काळ्यामिरीचे दाणे टाकावेत. आणि हे दोन्ही घटक खलबत्त्यात घेऊन एकत्र वाटून घ्यायचे आहेत.

मित्रांनो हे वाटत असताना त्यात थोडंस पाणी घालावं. साधारणपणे अर्धा कप पाणी घ्यावं. पाणी घालून वाटून घेतल्यानंतर एक काढा तयार होईल. मित्रांनो हा काढा एखाद्या कप मध्ये काढून घ्या.

हा तयार झालेला काढा आपण दिवसभरात कधीही एक वेळा घेऊ शकता. हा काढा घेतल्यानंतर अर्ध्या तासात पूर्ण अंगाला घाम येईल. शरीरातून ताप पूर्णपणे निघून जाईल.

मित्रांनो कडुनिंब आणि काळी मिरी हे आयुर्वेदातले सर्वोत्तम घटक आहेत शरीरातील इन्फे क्शन घालवण्यासाठी.

ताप हा कोणताही आजार नसतो तर शरीरात झालेलं जे इन्फे क्शन असतं त्या विरुद्ध शरीराने दिलेली प्रतिक्रिया असते. आणि त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते.

ताप आल्यानंतर तुम्ही औ षध घेतलं तर तुमचा ताप कमी होईल पण तुमच्या शरीरात झालेलं इन्फे क्शन निघत नाही. त्यामुळे ताप परत येण्याची शक्यता असते.

आज आपण जो उपाय पाहिला या मुळे शरीरात असलेलं इन्फे क्शन निघून जाते आणि पुन्हा ताप येत नाही. पूर्ण इन्फे क्शन निघून गेल्यामुळे तोंडाची गेलेली चव पुन्हा येते.

या उपायांमुळे आपलं पोट साफ न होण्याची समस्या असेल ती सुद्धा कमी होते. मित्रांनो अत्यंत साधा सोपा आणि विना खर्चिक उपाय आहे. एकदा करून बघा कोणत्याही प्रकारचा ताप निघून जाईल.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here