बबिता पेक्षा जास्त सुंदर आहे जेठालालची मुलगी… फोटो बघून चकित व्हाल…

0
780

नमस्कार मित्रानो,

आज आम्ही तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील जेठालालच्या मुली बद्दल सांगणार आहोत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जेठालालची मुलगी बबिता पेक्षा दिसते अति सुंदर.

मित्रानो तुम्ही सर्व जण हि मालिका आवडीने पाहत असाल. या मालिकेने जणू आपल्या सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील जवळजवळ सर्वच कलाकार मुख्य कलाकाराची भूमिका निभावतात.

परंतु मित्रांनो दया आणि जेठालाल या सर्व मुख्य कलाकारांमध्ये सर्वात जास्त फेमस आहेत. मित्रानो आज जेठालाल बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो जेठालालचे खरे नाव दिलीप जोशी आहे.

दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 मध्ये गुजरातच्या पोरबंदर मध्ये झाला होता. दिलीप जोशींनी या मालिकेत काम करायला सुरवात केली आणि पाहता पाहता त्यांचे नशीब उफाळून आले.

दिलीप जोशी यांनी तारक मेहताच्या आधी बॉलिवूडच्या बऱ्याच मुव्हीज मध्ये काम केले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. जय माला जोशी सोशल मीडियावर खूपच कमी ऍक्टिव्ह राहतात.

दिलीप जोशी आणि जयमाला जोशी यांना दोन मुलं आहे. मुलगी नियती जोशी आणि मुलगा रित्विक जोशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here