100 वर्षे जगायचं असेल तर हा उपाय कराच… कफ, खोकला, धाप कमी होईल, फुफुस होईल 10 पट स्ट्रॉंग….

1
1333

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो अन्न आणि पाण्याशिवाय माणूस काही दिवस जिवंत राहू शकतो. पण ऑक्सि जन शिवाय माणूस काही मिनिटे सुद्धा जिवंत राहू शकत नाही.

ऑक्सि जन हा आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सि जन आपली प्रकृती सुधारण्यासाठी मदत करतो.

आपण जो ऑक्सिजन घेतो तो आपल्या शरीरात मिक्स करण्याचं कार्य फुफुस करतं. आणि हे फुफुस कर कमजोर झालेलं असेल, ते व्यवस्थित कार्य करत नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तुम्हाला धा प लागत असेल, द म लागत असेल, थक वा जाणवत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आजचा हा आपला उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

मित्रांनो फुफुसा मध्ये कफ सुद्धा होतो. तुम्हाला फुफुसा संबंधित आजा र असतील, आणि वर उल्लेख केलेल्या समस्या असतील किंवा वरील पैकी काहीही समस्या नसतील तरी वर्षातुन एकदा आपला आजचा हा उपाय केला तर तुमचं फुफुस एकदम क्लिन होईल.

आजच्या उपायाने फुफुसा मध्ये असलेली सगळी घाण निघून जाईल. फुफुस स्वच्छ करण्यासाठी हा आयुर्वेदामधला सर्वोत्तम उपाय आहे.

तुम्हाला सिगा रेट, बी डी चे व्य सन असेल, आणि त्यामुळे तुमच्या फुफुसा मध्ये टार साचलेला असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा आजचा हा उपाय केला तर त्यांचं फुफुस एकदम क्लिन होऊन जाईल.

फुफुस क्लिन झाल्यामुळे, फुफुसात असलेली सगळी घाण निघून गेल्यामुळे शरीरात ऑक्सि जन मिसळण्याचं काम हे उत्तम रित्या होतं त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात आणि वाढ चांगली होते, सोबत श्वसनाचे सर्व आजा र निघून जातात.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू लागतात. मित्रांनो या 3 वस्तू आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात.

मानवी शरीरातील फुफुस आणि हृद य हे एकमेकांच्या सहकार्याने काम करत असतात. आपण जो ऑक्सि जन घेतो तो फुफुसा मधून आपल्या र क्तात मिक्स होतं. आणि हे ऑक्सि जन तिथून आपल्या शरीरातील पेशींपर्यंत पोहचते.

आपल्या शरीरातील पेशींपर्यंत ऑक्सिज न योग्य रीतीने पोहचत असेल तर आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा आणि तरतरी राहते.

फुफुस कमजोर असेल तर आपल्याला थक वा जाणवणे, धाप लागणे, श्वसनाचे इतर आजार, न्यूमो निया इतकंच काय तर फुफुसाचा कॅन्स र सुद्धा होऊ शकतो.

उपाय करण्यासाठी आपल्याला 3 वस्तू लागतात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेष्ठ मध, दुसरी वस्तू आहे आलं आणि तिसरी वस्तू आहे लिंबू. हे तिन्ही घटक आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात.

मित्रांनो जेष्ठमध आपल्याला कोणत्याही मे डी कल स्टोअर मध्ये मिळेल. आपल्याला जेष्ठमध च्या काड्या आणि पावडर दोन्ही मिळतात. काड्या घेतल्या तर ते अतिशय उत्तम आहे. पण जर तुम्ही पावडर घेत असाल तर त्याची ए क्स पायरी डेट ही तपासून घेतली पाहिजे.

आपल्याला 2 कप पाणी घेऊन ते एखाद्या पातेल्यात उकळायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जेष्ठमधाची पावडर आपल्याला मिक्स करायची आहे.

आपण 2 कप ठेवलेलं पाणी उकळून अर्धे होईपर्यंत ते उकळायचे आहे. उकळून ते पाणी एक कप होईल. मित्रांनो जेष्ठमध हा आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याने शरीरातील क फ कमी होण्यास मदत होते.

जेष्ठमध हा शक्तिवर्धक आहे. वी र्य वर्धक आहे. फुफुस आणि त्याचे इतर अवयव जे निकामी होत असतील त्यांचं कार्य सुधारण्यासाठी जेष्ठमध मदत करतो.

आपण घेतलेलं पाणी एक कप राहिल्यानंतर उतरून घ्यायचं आहे. हे पाणी गाळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला दुसरा जो घटक मिक्स करायचा आहे तो आहे आले.

एक ते 2 इंच आले घेऊन त्याचा एक चमचाभर रस आपल्याला काढायचा आहे. हा एक चमचाभर रस आपण गाळून घेतलेल्या जेष्ठमधाच्या काढ्यात मिक्स करायचा आहे.

मित्रांनो आलं सुद्धा आपल्या फुफुसात असणारा कफ जाळ ण्यासाठी, श्वस न मार्ग साफ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फुफुसात असलेला टार घालवण्यासाठी आलं अत्यंत उपयुक्त आहे.

आपल्याला तिसरा घटक त्यांच्यामध्ये मिक्स करायचा आहे तो आहे लिंबू रस. मित्रांनो आपल्याला या काढ्यात एक चमचा भर लिंबू रस मिक्स करायचा आहे.

लिंबू सुद्धा पित्त आणि श्वसना संबंधित आजा रावर अत्यंत फायदेशीर ठरतो.

मित्रांनो आपला जो काढा तयार झालेला आहे तो आपल्याला सलग 3 दिवस रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे.

हा काढा पिल्यानंतर एखाद्याला उलटी होऊ शकते. पण त्यामधून सुद्धा आपला कफ हा पूर्णपणे निघून जातो.

जेष्ठमध हा वमन या पंच कर्म क्रियेमध्ये वापरला जातो. याच्यामुळे शरीरात असलेला क फ बाहेर पडतो. त्यामुळे उलटी झाली तर घाबरून जाण्याचे कारण नाही.

मित्रांनो हा उपाय फक्त 3 दिवस करा. तुमचं फुफुस एकदम स्ट्रॉंग होईल. फुफुसा संबंधित सर्व आजार दूर होतील. क फ पूर्णपणे कमी होईल. धाप लागणे, थक वा जाणवणे, या समस्या दूर होतील.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here