मित्रांनो अनुप जलोटा याना भजन सम्राट म्हणून ओळखलं जातं. आणि जसलीन मथारु ही एक पंजाबी सिंगर आहे. या दोघांच्या एका नव्या व्हिडीओ ने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओत जलोटा हे जसलीन साठी एक रोमँ टिक गाणं गाताना दिसून येत आहेत. अनुप गाणं गात असलेला हा व्हिडीओ जसलीन ने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेयर केलेला आहे.
जसलीन ने हा व्हिडीओ शेयर करताच काही मिनिटांत तो वाऱ्यासारखा पसरला. काही जणांनी दोघांची तारीफ केली आहे तर काही जणांनी खूपच हास्यास्पद कमेंट करून दोघांना ट्रो ल करायचा प्रयत्न केला.
व्हिडीओ मध्ये अनुप जलोटा हे खुर्चीवर बसलेले आणि त्यांच्या बाजूला जसलीन केसांशी खेळत असलेली दिसून येतेय.
अनुप जलोटा या व्हिडिओत मुझे जबसे हुआ है प्यार या गाण्यावर लीपसिंग करताना दिसून येत आहेत.
या व्हिडीओ वर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. कोणी दोघांचं कौतुक केलं तर कोणी त्यांना आपलं नातं जाहीर करायचं आव्हान केलंय.
एकाने कमेंट केली की तुम्ही रिलेशन मध्ये असाल तर कबूल करून टाका उगाच दिवसा विद्यार्थी आणि रात्री गर्लफ्रेंड असल्या सारखे नाटक करू नका.
पहा वायरल व्हिडीओ
मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की अनुप जलोटा हे जसलीन त्यांची विद्यार्थी असल्याचं सांगतात.
अनुप जलोटा आणि जसलीन हे दोघे सलमान खान च्या बिग बॉस या शो मध्ये एकत्र होते. तेव्हापासूनच दोघांच्या नात्या बद्दल चर्चा व्हायला लागली आहे.
शो मध्ये ए न्ट्री घेताना दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली होती. त्यांनी बिग बॉस मध्ये एका कपल प्रमाणे वास्तव्य केले होते.
पण जेव्हा बिग बॉस संपलं तेव्हा आम्ही केवळ गुरू आणि शिष्य आहोत हेच संगीतल होतं आणि बिग बॉस मध्ये जे होतं ती फक्त एक मस्करी होती हे जाहीर केलेलं आहे.
वो मेरी स्टुडंन्ट है
जसलीन आणि जलोटा यांचा नवीन चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. हा दोघांचा सुद्धा पाहिलाच बॉ लिवूड चित्रपट असणार आहे. ते दोघे प्रत्येक वेळी पत्रकारांना जे वाक्य बोलत असतात तेच या चित्रपटाचे नाव आहे. ते म्हणजे वो मेरी स्टुडंन्ट है.
चित्रपटासाठी हे नाव ठेवल्यामुळे लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे दोघांच्या नात्याबद्दल. हा चित्रपट मागच्या वर्षीच रि ली ज होणार होता पण कोरो ना मुळे त्याचं प्रदर्शन होऊ शकलं नाही.
आता वर्षभरानंतर सुद्धा तशीच परिस्थिती असल्यामुळे चित्रपट एम ए क्स प्लेयर वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मित्रांनो मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी मजेदार अप डेट साठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.