नमस्कार मित्रानो,
आज आपण जाणून घेणार आहोत गुळाचे चमत्कारिक फायदे. गूळ आणि गरम पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे खूप आहेत. जर तुम्ही रोज नित्यनियमाने हे करत आलात तर तुम्हाला तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल घडून आलेले दिसतील. मित्रांनो काहींना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याचे सवय असते. तुम्हाला याची कल्पना नाही पण हि सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे.
सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चहा किंवा कॉ फी न घेता गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केले तर याचे तुमच्या आरो ग्याला अगणित फायदे होतील. मित्रांनो याचा उल्लेख आयुर्वेदात देखील केला गेला आहे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पसंद करत असाल तर तुम्हाला गुळा बाबत बऱ्यापैकी माहिती असेलच. साखर आणि गूळ हे दोन्ही घटक उसापासून बनवलेले असतात.
परंतु साखर बनवताना त्यात लो ह घटक ,पो टॅ शिय म, स ल्फ र, फॉ स्प रस आणि कॅ ल्शि यम इत्यादी नष्ट होतात. गूळ बनवताना असे होत नाही. मित्रांनो गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हि टॅ मिन A आणि B असते. एका संशोधनानुसार गुळाचे नियमित सेवन केल्याने आरो ग्याच्या संबधी अनेक रो गांपासून मुक्ती मिळते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ नक्की कोण कोणते फायदे मानवी शरीराला होतात.
मित्रानो जर तुम्ही रोज सकाळी नित्यनियमाने गूळ घातलेलं गरम पाणी पिले तर आ म्ल पि त्त, ब द्ध को ष्ठ ता, अप चन यासारख्या समस्या उदभवत नाहीत. सतत होणारी पोट दुखी यावर उत्तम उपाय आहे. गुळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील र क्त स्त्रा व नियमित होत राहतो. गुळामुळे र क्त शुद्ध होऊन चयाप चय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. दुधासोबत गुळाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या उदभवत नाहीत.
मित्रांनो ज्यांना गॅ सचा नियमित त्रास होतो त्यांनी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर थोडासा का होईना गूळ नक्की खावा. गूळ हा प्रथि नांचा मुख्य स्रोत आहे. अश क्तपणा असलेल्या व्यक्तीने जर नियमित गुळाचे सेवन केले तर लगेच त्यास ताकद येते. गुळाच्या नियमित सेवनाने र क्त शुद्ध होऊन त्वचा चमकदार होते. त्वचा चमकदार होऊन मुरूम कधीच होत नाहीत.
गरम पाण्यात गूळ टाकून प्यायल्याने स र्दी, क फ पासून मुक्ती मिळते. कच्चा गूळ खाणे काहींना जमत नाही त्यावेळी मित्रांनो तुम्ही गुळाचा वापर लाडू मध्ये किंवा चहा मध्ये करू शकता. खूप थ कवा अश क्त पणा असल्यास गुळाचे सेवन केल्याने तुमची ऊर्जापातळी कमालीची वाढते. गूळ पचण्यास हलका असतो. गुळामुळे साखरेची पातळी वाढत नाही. सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना गरम पाणी आणि गुळाचे सेवन सुरु करा.
रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्याने त्वचा आणि स्ना यू मजबूत बनतात. एवढेच नाही तर र क्त स्रा व सामान्य राहतो ज्यामुळे हृ द्य रो गासारखे आ जार दूर राहतात. रोज सकाळी गूळ आणि कोमट पाण्याचे सेवन केल्याने वज न देखील नियंत्रित राहते. शरीरातील साठलेली च रबी कमी करण्याचे काम देखील या उपायामुळे होते. आपले पण वज न जास्त असेल आणि ते कमी करू इच्छित असाल तर दररोज हा उपाय नक्की करा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.