नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांना माहीतच असेल कि कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्रा हा एकमेव असा प्राणी आहे जो आपल्या मालका प्रति प्रामाणिक राहतो. कुत्रा हा जरी प्राणी असला तरी त्याची बुद्धी खूपच तेजस्वी असते. कुत्रा हा चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो.
मित्रानो कुत्र्यांच्या खूप प्रजाती आहेत परंतु काही कुत्र्यांच्या जाती खास पोलीस आणि आर्मीसाठी ओळखल्या जातात. या कुत्र्यांना डॉ ग ट्रे नर ने योग्य प्रकारे ट्रेनिंग दिली कि कुत्रा गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांची मदत करतो. सैन्यामध्ये देखील असेच घडते फक्त तिकडे परिस्थिती इथल्या पेक्षा वेगळी असते.
तुम्ही या आधी ऐकले देखील असेल कि श्वानाने स्वतःचे प्राण गमावले पण सैनिकाचा जीव वाचवला. मित्रानो असे बऱ्याचदा घडले देखील आहे. मित्रांनो कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता मनुष्याच्या कितीतरी पटीने जास्त असते. परिणामी हे कुत्रे बॉ म्ब शोधून काढणे, आतं कवाद्यांचे ठिकाण शोधून काढणे असे बऱ्याच कामांत मदत करत असतात.
मित्रानो आयुष्यात तुम्हाला मित्र, नातेवाईक धोका देतील पण कुत्रा तुम्हाला कधीच धोका देणार नाही. तो नेहमी तुमच्याशी प्रामाणिक राहील. सैनिकांच्या अडचणीच्या वेळीस नेहमीच मदतीला धावून येणारा कुत्रा निवृत्ती नंतर ठा र मारला जातो?
होय मित्रांनो हे अगदी खर आहे. सैन्यात काम केलेल्या कुत्र्यांना निवृत्तीनंतर ठा र मारण्यात येते. सैन्यातून निवृत्त होताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात येते. तुमच्या मानत देखील हाच प्रश्न आला असेल कि एवढी मदत करून सुद्धा ठा र का मारले जाते? चला तर या मागे काय कारण आहे जाणून घेऊ.
मित्रानो सैन्यामध्ये तीन प्रकारच्या जातीच्या कुत्र्यांना समाविष्ट केले जाते. लॅ ब्रा डोर, बे ल्जी यम शे फ र्ड आणि ज र्म न शे फ र्ड. या तिन्ही जातीच्या कुत्र्यांचे पालन पोषण अगदी थाटात केले जाते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय अगदी वेळच्या वेळी केली जाते. यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग दिली जाते आणि त्यानंतर कधीही 24 तास सेवेसाठी हजार राहतात.
मित्रांनो काही चकमकीत कित्येक कुत्रे जखमी होतात व त्यांना त्याची ड्यु टी नीट पार पाडता येत नाही. परिणामी ते आ जारी पडतात. अशातच एखादा कुत्रा जर बरा झाला नाही तर त्याला ऍ नि मल युथे ने शिया या नावाचे वि ष देऊन मा रले जाते.
कुत्र्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मा रून टाकणे हि प्रथा इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली आहे. जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत असे अगदी तेव्हापासून. कुत्र्यांच्या निवृत्ती नंतर त्यांना मारून टाकले जाते या मागचे पहिले कारण म्हणजे या कुत्र्यांना सैन्यांच्या सर्व छुप्या जागा, लोकेशन माहित असते.
तुकडीच्या कितीतरी गुपित गोष्टी यांच्या डोळ्यासमोरून गेलेल्या असतात. अशात या कुत्र्यांना मोकळे सोडून देणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या हवाली करणे धोक्याचे ठरू शकते. परिणामी सैन्याला काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागतो.
श्वानांना रिटा यरमेंट नंतर ठा र मारण्याची प्रथा बंद करण्यासाठी विनंती काही संस्थांनी केली आहे. यावर सरकार ने देखील पॉ लिसी करणार असल्याचे सांगितले आहे. रिटा यरमेंट नंतर आर्मीतील श्वानांना ठा र मान्यवर तुमचं मत काय ? कमेंट मध्ये नक्की कळवा.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
मित्रांनो अशाच नव नवीन माहिती साठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.