नारळाच्या तेलात मिसळा या 3 वस्तू आणि 100% मिळवा काळेभोर आणि लांबसडक दाट केस…

0
448

नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, परंतु आपण आपल्या केसांच्या वा ढीसाठी या खास गोष्टीसाठी नारळ तेलात मिसळून ह्याला अजून फायद्याचे बनवू शकतात. केसांच्या वा ढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता ज्याने नारळाच्या तेलाची गुणवत्ता आणखी वाढेल.

प्रत्येक भारतीय कुटुंबाला असे वाटते की, नारळ तेल केसांसाठी परिपूर्ण आहे आणि या मागे एक चांगले कारण असे आहे की नारळाचे तेल केसांच्या आरो ग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांच्या मुळात योग्य प्रकारे शिरतं आणि टाळू देखील निरोगी ठेवत.

नारळाचे तेलाला खूपच लाभदायक मानलं जातं. नारळाच्या तेलामध्ये चर बीदार ऍ सिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. आणि खूप काही नैसर्गिक आणि औ षधीय गुण असतात. नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप स्वास्थ लाभ होऊ शकतो..

आता विचार करा की आपण आपल्या आठवड्याच्या मालिशापूर्वी नारळाच्या तेलामध्ये केसांच्या वा ढीसाठी कोणती नैसर्गिक सामग्री घालू शकता, जी आपल्या केसांसाठी एक योग्य मिश्रण असेल. असे केल्यानं आपले केस खराब होण्यापासून वाचू शकतात आणि आपले केस नेहमीच निरोगी आणि बळकट होतील.

निरोगी केसांच्या वा ढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी समाविष्ट करू शकतात.

नारळाचं तेल आणि कढी पत्ता

आपण स्वयंपाकघरात जा आणि मूठभर कढीपत्ता घ्या. स्वयंपाकघरातील ही सामान्य गोष्ट आपले केस वा ढविण्यास मदत करू शकते. कढी पत्ता यात बीटाकॅ रोटीन आणि प्र थिनं मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या वा ढीस मदत करते.

यामधील असलेल्या पोषक घटकांमध्ये अँ टीऑक्सी डेन्ट आणि अमि नो ऍ सिड केसांना पातळ होण्यापासून रोखतात आणि केसांचे मूळ घट्ट होण्यास मदत करतात. यामुळे केस ग ळतीच्या समस्येपासून सुटका मिळते.

आपल्याला एवढेच करावयाचे आहे की मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यांना काही दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्या. आता या वाळलेल्या पानांना 100 मिली. नारळाच्या तेलात उकळवून घ्या. या तेलाला थंड होऊ द्या, गाळून बाटलीत भरून घ्या. आता या तेलाने मालीश करा.

नारळाचं तेल आणि काळा बियाणे

आपण नायजेला बियाणे याबद्दल ऐकलं असेल, जे व्हि टॅमिन ए, बी, आणि सी ने समृद्ध असल्याचे सांगतिले जातं. ते मॅ ग्नेशियम, झिंक, लोह, पो टॅशि यम आणि आवश्यक फॅ टी ऍ सिड सारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. आता हे शक्तिशाली घटकच आहे जे आपल्याला निरोगी केस देतात. जर का आपण केसांच्या ग ळण्या आणि तु टण्या सारख्या समस्यांशी झटत असाल, तर आपल्या केसांमध्ये नारळाचं तेल आणि कलौंजी च्या या गुणवर्धक अश्या या मिश्रणाला वापरून बघा.

या साठी सर्वप्रथम एक मोठा चमचा बियाणे दळून घ्या आणि नारळाच्या तेलाच्या बाटलीत मिसळा. वापर करण्याच्या दोन ते तीन दिवस असेच ठेवा. लावण्याचा पूर्वी तेल कोमट करून मगच डोक्याची मॉलिश करा.

नारळाचं तेल आणि जास्वंदाचं फुलं

जास्वंदाचं फुलं आपल्या केसांना अनेक पटीने फायदेशीर असतात. ते केवळ केसांच्या निरोगी वाढीस प्रेरणाच देत नसून केसांच्या ग ळतीला देखील रोखतात. आणि केसांना लवकर पांढरे होऊ देत नाही. व्हि टॅमिन ए आणि सी ने समृद्ध, जेव्हा आपण जास्वंदाच्या फुलांना नारळाच्या तेलासह मिसळता तेव्हा हे तेल आपल्या केसांना कमकुवत होण्यापासून रोखते. जेणे करून केसांची ग ळती कमी होते.

मूठभर जास्वंदाची फुले घ्या, त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या. एकदा कोरडे झाल्यावर नारळाचं तेल गरम करा आणि हळुवारपणे त्या फुलांच्या पाकळ्या या तेलात मिसळा. मंद आंचेवर मिश्रणाला गरम होऊ द्या. थंड करायला ठेवा. तेलाला बाटलीत काढून ठेवून द्या. आता एक दिवसाआड आपल्या टाळूला लावावं आणि किमान एक तास तरी केसांमध्ये तसेच ठेवा. नंतर केसांना धुऊन घ्या.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

आणि आमचे पेज लाइक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here