कोरोना काळात सर्वाना सुरक्षित ठेवायचं असेल तर, हे 1 चमचा घरातील सर्वाना खायला द्या…

0
405

नमस्कार मित्रांनो,

घरामध्ये कोणत्याही वयाची व्यक्ती असो हे एक चमचा भर चूर्ण अवश्य खायला द्या. यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास , घशामध्ये खवख व, घशात इन्फे क्शन, फुफ्फुसात इन्फे क्शन, ऑ क्सिजन लेवल वाढत नसेल अशा समस्या असतील तर त्या पूर्णपणे निघून जातील.

या चूर्णाच्या सेवनाने प्रतिकारशक्ती मध्ये प्रचंड वाढ होईल. यामध्ये व्हिटॅ मिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे. श्वस नासंबंधी कुठला आ जार असेल तर तो सुद्धा या उपायाने निघून जाईल.

सोबतच रक्ताभिसरण तुमचं चांगलं होईल. हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला दोनच घटक लागणार आहेत. हे घटक सहज रित्या उपलब्ध होणारे आहेत. एक चमचा चूर्ण एक ग्लास पाण्यात टाकून प्यायचं आहे.

हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ज्येष्ठमध चूर्ण. ज्येष्ठमध चूर्ण हे वेदनाशामक, क फ नाशक असते. श्वस नसंस्थे संबंधी सर्व आ जार या ज्येष्ठमधामुळे नाहीसे होतात.

घसा सु जन, घसा बसणं यावर ज्येष्ठमध चूर्ण अत्यंत गुणकारी आहे. कोरडा खोक ला, क फ , छातीत इन्फे क्शन झाले असेल तर ते घालवण्यासाठी ज्येष्ठमध चूर्ण अत्यंत लाभकारी आहे.

दुसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर किंवा चूर्ण. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि एक चमचा आवळा चूर्ण हे 8 लिंबा इतकं व्हिटॅ मिन सी युक्त असत.

आवळ्यामध्ये व्हिटॅ मिन सी आणि झिंक हे मोठ्या प्रमाणात असत. जे आता सध्या अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. वायरल इन्फे क्शन पासून वाचण्यासाठी व्हिटॅ मिन सी आणि झिं क हे तुम्हाला यातून मिळेल.

एक चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि एक चमचा आवळा चूर्ण घ्यायचं आहे. यात थोडे पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत.

गोळे बनवून खायला आवडत नसेल तर दोन्ही एक एक चमचा घेऊन एक ग्लास पाण्यात मिक्स करून पिले तरी चालेल. मित्रानो हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. सकाळी दुपारी संध्याकाळी. याला कोणत्याच वेळेचे बंधन नाही.

अत्यंत गुणकारी आणि व्हिटॅ मिन सी ने युक्त असा प्रतिकारशक्ती वाढवणारा, सर्दी खोक ल्याचा त्रास पूर्णपणे घालवणारा हा उपाय प्रत्येकाने अवश्य करा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here