नमस्कार मित्रांनो,
पच नसंस्थे संदर्भात बऱ्याच लोकांना हल्ली समस्या होत आहेत. करपे ढेकर, अप चन, गॅ सेस हे सर्व आ जार पि त्त वाढीमुळे होतात. त्यामुळे आम्लपि त्त ही व्याधी होते. मित्रांनो आयुर्वेदिक शास्त्रज्ञांनी याचा उल्लेख स्वतंत्र रो ग म्हणूनही केला आहे. शरीरामधील पि त्त या दोषाच्या विकृ ती मुळे निर्माण होणारा हा रो ग अनेक व्यक्तींना त्रस्त करून सोडतो.
मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि बदलत्या जीवनामध्ये हा त्रास असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर आयुर्वेदामध्ये उपाय सांगितला आहे. हा ऍ सि डि टीचा त्रास म्हणजे आपल्या शरीरातील ज ठरात प्रमाणाच्या बाहेर आ म्ल तयार होते. हे हाय ड्रो क्लो रिक आम्ल आपले अन्न पचण्यास मदत करते. पण हे जास्त प्रमाणात झाले तर ऍ सि डि टीचा त्रास निर्माण होतो.
मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, सतत धू म्र पान करणे, ता णत णाव यामुळे ऍ सि डि टीचा त्रास होतो. मळम ळ होणे, उल टी आल्यासारखे वाटणे, अंगाला खा ज सुटणे ही प्रमुख लक्षणे आहेत. याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर पोटाचे वि कार होतात. त्यामध्ये पोटात अ ल्सर होऊन फु टतो तेव्हा माणसाचा मृ त्यू ही होऊ शकतो किंवा पोटात पि त्ताचे खडे निर्माण झाले तर ते काढावे लागतात आणि ऍ सि डिटी वाढली तर त्याचे य कृ तावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
मित्रांनो यावर उपाय म्हणून बाजारात विक्रीसाठी खुप हलक्या प्रतीच्या वस्तू विकत मिळतात त्याने तुमचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे हा घरगूती उपाय कधीही चांगलाच. यामध्ये प्रामुख्याने तुळशीची पाने खाल्याने हा आ जार कमी होतो, जर तुम्हाला थोडी जळज ळ जाणवत असेल तर तुळशीची पाने खावीत याने लगेच बरे वाटते. तसेच याने छातीतील त्रास कमी होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे बडीशेप. जेवल्यानंतर बडिशेप खाणे कधीही चांगले मानले जाते. याने अन्न प चन व्यवस्थित होते. याने ऍ सि डि टी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते तसेच दालचिनीचा काढा हा ऍ सि डि टी वर खुप उपयुक्त ठरतो.
मित्रांनो जर छातीत जळज ळ होत असेल तर ताजे ताक प्यावे याने जळज ळ कमी होते. याने ऍ सि डि टी नाहीशी होते. गुळामध्ये मोठया प्रमाणात मॅ ग्ने शियम असते त्यामुळे आत ड्याची शक्ती वाढते. उन्हाळ्यात गुळाचे सरबत पिल्याने शरीराचे ता पमान कमी करण्यासाठी मदत करते. लवंग आयुर्वेदात आणि किचन मध्ये खूप मोलाचे योगदान देते. कारण लवंग ही खासकरुन पोटाच्या विका रासाठी खूप गुणकारी आहे.
जिरे खाणे हा ही एक चांगला उपाय आहे. जिरे खाल्याने ऍ सि डिटी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याने अन्न प चन होण्यास मदत होते. पोटातील वेदना कमी होतात. यानंतर आलं, यामध्ये प्रामुख्याने प चन करण्यासाठी आवश्यक गुणधर्म आहेत परिणामी ऍ सि डिटी होत नाही. आल्याचा तुकडा तुम्ही चावून खाऊ शकता. याने मळम ळ होणे, पि त्त वाढणे हे आ जार कमी होतात.
मित्रांनो थंड दुध हा एक सोपा उपाय आहे, नारळ पाणी याने सुद्धा पि त्ताचा त्रास कमी होतो. यातील एक उपाय अथवा आजा रानुसार कोणताही उपाय हा ऍ सि डिटी वर खूप फायदे देईल, तुम्हाला आराम देईल. याच बरोबर तुम्हाला पुरेपूर झोप ही खूप गरजेचे आहे कारण जागरण केल्याने काही जणांना पि त्ताचा त्रास होतो.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.