फक्त एक चमचा पाण्यात टाकून घ्या, शरीरातील उष्णता चुटकीत गायब, पित्त, पोट साफ न होणे, प्रतिकारशक्ती दुप्पट…

0
608

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गर्मीच्या दिवसांत उष्णतेमुळे त्रास होत असतो. उष्णतेच्या त्रासा सोबतच बऱ्याच व्यक्तींना वारंवार तहान लागणे, ओठ कोरडे पडणे असे त्रास जाणवतात.

बऱ्याच जणांना थ कवा, कमजो री, आळस असल्यासारखं वाटतं. या सोबतच अप चन, पोटात गॅ स, पोट साफ न होणे या सारख्या समस्या दिसून येतात.

या सर्व समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा आपला उपाय अत्यंत महत्वाचा आहे.

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे ओठ या दिवसात कोरडे पडतात. अशा वेळी रात्री झोपताना एक ते दोन थेंब बेंबी वर लावा तुमचे ओठ कोरडे पडणार नाहीत.

ज्या व्यक्तींना अश क्तपणा जाणवून सारखी तहान लागते अशा लोकांनी गुळाचा एक तुकडा तोंडात टाकून थोड्या वेळाने पाणी प्या. तुमचा अश क्त पणा कमी झालेला जाणवेल.

मित्रांनो आपल्याला पुढचा जो उपाय करायचा आहे त्या साठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो सहज उपलब्ध होऊ शकतो.

या उपाया साठी आपल्याला लागणार आहे बडीशेप. मित्रांनो बडीशेप ही आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होते.

आपल्याला या उपायासाठी बडीशेप लागणार आहे एक चमचा. बडीशेप मध्ये व्हिटॅ मिन सी भरपूर प्रमाणात असते. कॅल्शि यम, सोडी यम, फॉस्फ रस, आ यर्न आणि पोटॅ शियम ची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

मित्रांनो दिवसभर आलेला थ कवा, ता ण त णाव कमी करून शांत झोप येण्यासाठी यात असलेले घटक मदत करतात.

बडीशेप मध्ये असणारे गुणधर्म पित्त कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक असतात.

आपल्या उपाया साठी लागणारा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे धने. धने आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध होतात. आपल्याला एक चमचा धने लागणार आहेत.

आपले र क्त शुद्ध करण्या सोबतच, र क्तातील साखर नियंत्रण करण्यासाठी धन्यातील घटक मदत करतात. कीड नी साफ होण्यासाठी सुद्धा यातले घटक मदत करतात.

पित्त, अप चन, करपट ढेकर येणे यावर सुद्धा धने अत्यंत लाभदायक आहेत.

आपल्याला लागणारा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे जिरे. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी जिरे अगदी सहज उपलब्ध होतात.

जिऱ्यामध्ये व्हिटॅ मिन ई, लो ह या घटकांचे प्रमाण अधिक असते. या द्वारे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आपल्याला एक चमचा जिरे लागणार आहेत या उपाया साठी.

मित्रांनो जिऱ्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. जिऱ्यामध्ये असणाऱ्या मो लाटो निम तत्वांमुळे ऍसि डिटी, पोटदुखी, पोटातील कृ मी, मूळ व्याध, शरीरात असणारे बॅ ड कॉले स्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहेत.

हे 3 पदार्थ एकत्र घेऊन आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्याच्या मदतीने बारीक कुटून घ्यायचे आहेत.

बारीक तयार झालेलं मिश्रण आपल्याला एक ग्लास पाण्यात 10 ग्राम म्हणजेच एक चमचा घ्यायचं आहे.

पाण्यात एक ते दीड चमचा मिश्रण टाकल्यानंतर चमच्याने चांगलं ढवळून घ्या. हे मिश्रण आपल्या रात्रभर ठेवायचं आहे.

रात्रभर ठेवून सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून घ्या, यामध्ये साधारण एक चमचा गूळ किंवा गुळाचा एक लहान खडा टाकायचा आहे.

सकाळी उपाशी पोटी हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला असणारा ऍसि डिटी चा त्रास लगेच कमी झालेला दिसून येईल.

शरीरात असणारा थ कवा कमी होईल, उत्साह वाढेल, प्रतिकारशक्ती वाढेल. हा उपाय सलग सात दिवस करा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here