नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज रात्री 70 वर्षांनी दिसेल हुताशीनी पौर्णिमेचा चंद्र. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. आजची पौर्णिमा विशेष फलदायी मानली जात असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तिथीला होळी साजरी केली जाते.
मित्रांनो होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे. या वर्षी येणारी होळी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात असून यावेळी होळीला काही विशेष योग बनत आहेत त्यामुळे या होळीचे महत्व अजूनच वाढत आहे.
होलिका सणाच्या दिवशी ध्रुव योग बनत असून या दिवशी चंद्र कन्या राशीमध्ये गोचर करत आहेत. याशिवाय याच दिवशी शनी आणि गुरु हे महत्वपूर्ण ग्रह होळीच्या दिवशी मकर राशीत विराजमान होणार आहेत.
भाग्याचे कारक शुक्र आणि ग्रहांचे राजा सूर्यदेव हे दोन्ही ग्रह मीन राशी मध्ये असतील. मंगळ आणि राहू वृषभ राशीमध्ये असून बुध कुंभ राशीत तर केतू वृश्चिक राशीत विराजमान असतील.
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर ग्रहांची हि शुभ स्थिती बनत आहे. ग्रहांच्या बनत असलेल्या या स्थितीमुळे ध्रुव योग बनत आहे. यावेळी येणारी होळी सर्वार्थ सिद्धी योगावर साजरी होणार आहे.
ग्रहांची बनत असलेली हि अतिशय शुभ स्तिथी आपल्या राशींसाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. होळीपासून आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार असून इथून पुढे येणाऱ्या काळात आपल्यासाठी राजयोगाचे संकेत आहेत.
होळी आणि पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार असून सुखाची सुदंर सकाळ आपल्या जीवनात येणार आहे.
होळी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. येणाऱ्या काळात धन लाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात अतिशय सुंदर प्रगती घडून येईल. करियर विषयी आपण पाहिलेली स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. होळीला बनत असलेला ग्रहांचा दुर्लभ संयोग आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त करून देणार आहे.
हा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरू शकतो. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार असून पदप्रतिष्टेची प्राप्ती होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक आणि धनु रास.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.