या 5 हिरोईन शूटिंग दरम्यान झाल्या गरोदर… 5 वी हिरोईन बघून विश्वास नाही बसणार…

0
559

नमस्कार मित्रांनो,

सध्या बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री प्रेग्न न्ट आहेत. करीना कपूर पासून अनुष्का शर्मा पर्यंत होणाऱ्या बाळाची वाट बघत आहेत. अशाच काही अभिनेत्र्या आहेत ज्या शूटिंग दरम्यान गरो दर झाल्या. चला तर मग जाऊन घेऊ कोण आहेत त्या अभिनेत्री.

जया बच्चन

जया बच्चन यांनी अमिताभ सोबत लग्न केले होते, त्यानंतर शोले पिक्चरची शूटिंग सुरु झाली. जया बच्चन तेव्हा प्रेग्न न्ट होत्या. या फिल्मच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन यांचा बेबी बंप सुद्धा दिसला होता. कालांतराने त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले जिचे नाव त्यांनी श्वेता ठेवले.

जूही चावला

जुही चावला ने उद्योगपती जय मेहता यांच्या सोबत 1995 मध्ये लग्न केले होते. जानवी आणि अर्जुन हि त्यांची दोन मुले आहेत. जय मेहता सोबत लग्न झाल्या नंतर सुद्धा जुही चावला पिक्चर मध्ये काम करत होती.

पहिल्यांदा जेव्हा ती प्रेग्न न्ट राहिली तेव्हा अमेरिकडून एक स्टेज शो ची ऑफर आली ती तिने गरोदर अवस्थेत स्वीकारली होती. झंकार बिट्स या मुव्हीच्या शूटिंग दरम्यान ती पुन्हा प्रेग्न न्ट राहिली होती.

ऐश्वर्या राय बच्चन

फिल्म हिरोईनच्या दरम्यान ऐश्वर्या रॉय प्रेग्न न्ट झाली होती , ज्यामुळे फिल्मची शूटिंग बंद करण्यात आली होती. फिल्मचा काही भाग शूट सुद्धा झाला होता. पण नंतर तिला गरोद रपणामुळे फिल्म सोडावी लागली. त्यानंतर मग तिच्या जागी करीना कपूरला घेण्यात आले.

काजोल

साल 2010 मध्ये फिल्म ‘वि आर फॅमिली’ च्या शूटिंग दरम्यान काजोल गरो दर राहिली होती. त्या फिल्म मध्ये काजोल ने 3 मुलांच्या आईची भूमिका पार पाडली होती.

प्रेग्न न्ट असताना सुद्धा काजोल ने फिल्मची शूटिंग अर्धवट सोडली नव्हती. अजय देवगण चा शूटिंग साठी स्पष्ट नकार होता. तरी सुद्धा काजोल ने शूटिंग सुरु ठेवली. नंतर त्यांना मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी युग ठेवले.

श्रीदेवी

दिग्ग्ज अभिनेत्री आज या जगात आपल्या सोबत नाहीये. साल 2018 मध्ये त्यांचे नि धन झाले. जुदाई फिल्मच्या शूटिंग दरम्यान श्री देवी प्रेग्न न्ट होती. नंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला जिचे नाव त्यांनी जान्हवी ठेवले. बोनी कपूर या फिल्मचे प्रोड्युसर होते.

अशी माहिती आहे कि जेव्हा श्रीदवी प्रेग्न न्ट होत्या तेव्हा त्यांचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. आणि त्यांचं अफेयर बोनी कपूर सोबत सुरु होत. याच गडबडीत दोघांना लग्न करावे लागले.

हे सुद्धा बघा –

रोमँटिक सीन्स देताना या 5 बॉलिवूड स्टार्सचा स्वतःवरचा सुटला कंट्रोल… एकाने तर हद्दच पार केली… तुम्हीच पहा फोटो काय केलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here