नमस्कार मित्रानो
मित्रानो भगवत गीतेमध्ये मनुष्याने कस जगावं , जीवनात यशस्वी कस व्हावं याच संपूर्ण सारं दिलेले आहे. याच भगवत गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात मनुष्याने हि एक गोष्ट आपल्या आईवडिलांपासून लपवून ठेवावी अन्यथा त्याची बरबादी निश्चित आहे.
अशी कोणती गोष्ट आहे जी भगवंत आपल्या जन्म दात्यांपासून , आपल्या माता पित्यांपासून लपवून ठेवण्यास सांगत आहेत. भगवान श्री कृष्ण पुढे प्रश्न विचारतात कि मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी कोणती आहे. कदाचित याच वेगवेगळं उत्तर आपल्या मनामध्ये असेल.
मात्र भगवंत म्हणतात कि मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनातील रहस्य आणि हीच रहस्य माणसाने कधीच कोणासोबत शेयर करू नयेत.
हि रहस्य जेव्हा दुसऱ्याला समजतील त्याच दिवशी मनुष्याची बरबादी निश्चित आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील रहस्य आपल्या पर्यंतच मर्यादित ठेवा ती कोणालाही सांगू नका.
मित्रानो अगदी आपल्या जन्मदात्यांना सुद्धा आपल्या जीवनातील रहस्य सांगू नका. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नसेल त्यांनी लंकाधिपती रावणाचं आणि विभीषणाचं जे काही घडलं ते नक्की लक्षात घ्यावं.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.