नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हेमा मालिनी ने बॉलिवूडच्या बऱ्याच हिट फिल्म्स मध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने करोडो लोकांचे मन तिने जिंकले. हेमा मालिनी दिसायला खूपच सुंदर आहे. हेमा मालिनीना बॉलिवूड मध्ये ड्रीम गर्ल म्हणून ओळखळतात.
मित्रांनो बॉलिवूडचा धाकड अभिनेता सनी देओलला तुम्ही सर्व ओळखतच असाल. सनी देओलच्या मुव्ही मध्ये त्याचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळतो. सनी देओल बॉलिवूडचा एक प्रख्यात अभिनेता आहे. त्याचे करोडो फॅन फॉलोविंग आहे.

सनी देओलच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे सौंदर्य एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला सुद्धा मागे टाकेल. मित्रानो पूजा देओल फिल्म इंडस्ट्री पासून दूर राहणे पसंद करते.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलला कोणी ओळखत नसेल असं कोणीच नसेल. सनी देओलचा भाऊ बॉबी देओल रेस 3 मुव्ही पासून पुन्हा चर्चेत आला. अभिनयाच्या बाबतीत बॉबी देओल खूप प्रसिद्द आहे.

बॉबी देओलच्या सुंदर पत्नीचे नाव तानिया देओल आहे. तानिया आणि बॉबीचे लग्न 1996 मध्ये झाले होते. तानिया देओल सुद्धा दिसायला खूपच सुदंर आहे. तानियाला सुद्धा मीडिया समोर येणे फारसे पसंद नाही.

अशाच मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी मिसळ हे फेसबुक पेज लाइक करा.