नमस्कार मित्रांनो,
आजकालचे जीवन खूपच धावपळीचे आहे. जो तो आपल्या कामात व्यस्त असतो. अशातच सतत उभे राहून काम करणे, सतत पाण्याच्या संपर्कात असलेली कामे करणे. यामुळे पायाच्या टाचांमध्ये भेगा पडणे साहजिकच आहे.
जरुरी नाही कि पाण्यामुळेच भेगा पडतील. त्याला बाकीची पण कारणे आहेत, जसे कि चुकीच्या मापाचे बूट सतत वापरणे, वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे यामुळे सुद्धा पायांना भेगा पडतात.
भेगा नसतील आणि फक्त टाचा दुखत असतील तर बर्फाचा शेक टाचांना लावावा. असे केल्याने पे शीत निर्माण झालेला ता ण कमी होतो आणि टाचा दुखणे बंद होते. लक्षात असुद्या कि बर्फाचा शेक कमीत कमी 15 मिनिट घ्यावा.
सर्वच लोक आपला चेहरा कसा सुंदर दिसेल यावर फोक स करतात पण पायांकडे कोणाचे लक्ष जात नाही. शारीरिक सौंदर्य चेहर्या सोबतच पायांवर पण अवलंबून आहे.
खास करून महिलांना हा त्रा स जास्त होतो. तुम्ही जर नाना तर्हेचे उपा य करून थकला असाल आणि अजूनही काहीच फरक जाणवला नसेल तर आम्ही सांगतोय तो उपा य तुम्ही नक्की करून बघा.
सर्वप्रथम तुम्हाला एक ते दीड चमचा नारळाचे तेल घ्यायचे आहे. नंतर अर्धा कापलेला लिंबू त्या तेलामध्ये हातात धरून बुडवायचा आहे.
नंतर तो लिंबू भेगा गेलेल्या भागावर दाबून चोळायचा आहे. असे केल्याने त्वचेमध्ये आलेले रुखे पण दूर होऊन त्वचा मुलायम व्हायला मदत होते. फक्त भेगा असतील तिथेच नाही तर शरीरावर कुठेही हा प्रयोग तुम्ही करू शकता ज्याने त्वचा मुलायम व्हायला मदत होईल.
नंतर तुम्हाला बोरो प्लस क्रीम किंवा व्हॅसेलीन घ्यायचे आहे. नारळाचे तेल आणि लिंबू जिथे लावले होते ती जागा सुक्या कपड्याने पुसून घ्यायची आहे.
लक्षात ठेवा धुवायची नाहीये किंवा ओल्या कपडा वापरयाचा नाहीये. केवळ सुक्या कपड्याने पुसून काढायची आहे. त्यानंतर बोरो प्लस किंवा वॅसेलीन घेऊन पायांच्या भेगांवर लावायचं आहे.
मित्रानो तुम्हाला विश्वास नाही बसणार पण केवळ 2 ते 3 दिवसांत पायांच्या भेगा भरून येताना तुम्हाला दिसतील. आजवर अनेक उपाय केले असतील तुम्ही एकदा हा उपा य करून बघा. 100 टक्के फरक जाणवेल.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.