रंग माझा वेगळा मधील हर्षदा खानविलकर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आहे बहीण. फोटो बघून विश्वास बसणार नाही.

0
704

नमस्कार मित्रानो

मित्रानो हर्षदा खानविलकर हि एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असली तरी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण आहे. हे फार कमीच लोकांना माहित असेल. सध्या स्टार प्रवाह वर सुरु असलेली रंग माझा वेगळा हि मालिका लोकांच्या मनात घर करत आहेच. खूप कमी कालावधीत यशाच्या शिखरावर हि मालिका या कलाकारांच्या मदतीने पोहोचली.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला लोकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत सौंदर्याची भूमिका हर्षदा खानविलकर साकारत आहेत. खूपच जुन्या जानत्या अनुभवी अशा हर्षदा खानविलकर बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. हर्षदा खानविलकर एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

अभिनेत्री हर्षदा खानविलकर हि मृणाल देशपांडेची बहीण आहे. सोबतच मृणाल देशपांडे हि अभिनेत्री समिधा गुरुची थोरली बहीण आहे हे देखील लोकांना माहित नसेल. अभिनेत्री समिधा गुरु सध्या शुभमंगल ऑनलाईन या कलर्स मराठी प्रस्तुत मालिकेत कार्यरत आहेत. या दोघी सख्या बहिणी आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मृणाल देशपांडे आणि समिधा गुरु या जर सख्या बहिणी आहेत तर मग हर्षदा खानविलकर कोण ? मित्रानो हर्षदा खानविलकर मृणाल देशपांडेची मानलेली बहीण आहे. मित्रानो थोड्या दिवसापूर्वीच मृणाल देशपांडेने इन्स्ट्राग्राम अकाउंट वरून एक फोटो शेयर केला त्या फोटोत ती बहीण हर्षदा खानविलकर सोबत आहे.

मित्रानो हर्षदाचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस दोन्ही बहिणींनी एकत्र साजरी केला. यापूर्वी पुढचं पाऊल हि मालिक खूप गाजली. त्या मालिकेत या दोघीनी एकत्र काम सुद्धा केले आहे. मित्रानो याच मालिके दरम्यान यांच्यात संबंध घट्ट होत गेले आणि त्या नात्याचे रूपांतर बहिणींमध्ये झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here