आज चैत्र पौर्णिमा… हनुमान जयंती, आजपासून पुढील 5 वर्षं खुप जोरात असेल या राशिंचे नशिब…

0
291

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो योग्य वेळ आणि घटिका जमून आली कि व्यक्तीचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्या नंतर व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणत असते. ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही.

अशाच काहीशा शुभ आणि सुंदर काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती पासून पुढील 5 वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. आपल्या जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्राला नवी कलाटणी प्राप्त होणार असून आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक 27 एप्रिल रोज मंगळवार लागत असून चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती आहे.

हिंदू पंचांगानुसार हिंदू नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा म्हटले जाते आणि या दिवशी हनुमान जयंती साजरी होत आहे. पंचांगानुसार दिनांक 27 एप्रिल रोजी प्लूटो वक्री होत असून हा संयोग या काही भाग्यवान राशींचा भागोदय घडवून आणणार आहे.

मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान बजरंगबलीची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. या दिवशी हनुमान जयंतीला हनुमानजींना शेंदूर लावून रुईची फुले अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा चालू आहे किंवा ज्या राशींना शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांनी हनुमान जयंतीला हनुमानजींची पूजा करून फळांचे वाटप करणे अतिशय शुभ मानले जाते.

असे केल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. या भाग्यवान राशींसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरणार आहे. बजरंगबलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.

समाजात मानसन्मानाचे योग बनत असून भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच आध्यात्मिक सुखाची देखील प्राप्ती होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मीन रास.

अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here